वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनही केलेलं, पण गतिमंद मुलीवर नराधमाने…
केजमध्ये एका गतीमंद तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. आरोपी नानासाहेब चौरेला अटक करण्यात आली असून, तो यापूर्वीही अनेक गुन्ह्यात सामील होता. पीडित तरुणी आरोग्य उपकेंद्राकडे जात असताना हि घटना घडली.केज…
विखेंच्या जवळचा माणूस, दारू पिऊन महिलांना…; भाजपच्या जिल्हाध्यक्षावर तृप्ती देसाई यांचे गंभीर आरोप.
तृप्ती देसाई यांनी अहिल्यानगर उत्तरचे भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दिनकर पदाचा गैरवापर करून महिलांना त्रास देत असल्याचा आरोप आहे. महिलांना ढाब्यावर आणि बियरबारमध्ये बोलावून डान्स…
‘माध्यमांवर सत्ताधाऱ्यांची करडी नजर, ताबडतोब फोन फिरवले जातात…,’ शरद पवारांची सरकारवर घणाघाती टीका.
सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर करडी नजर आहे. सत्ताधाऱ्यांविरोधात काही छापले गेले की, ताबडतोब फोन फिरवले जातात. माध्यमस्वातंत्र्याची अशी गळचेपी होत असल्याचे विधान शरद पवारांनी केले.सध्या दिल्लीसह देशभरात सत्ताधाऱ्यांची माध्यमांवर…
मोठी दुर्घटना! 65 प्रवाशांना घेऊन निघालेली फेरी समुद्रात उलटली, चौघांचा मृत्यू , अनेकजण बेपत्ता.
जावाच्या केतापांग बंदरावरून निघाल्यानंतर बालीच्या गिलिमानुक बंदराकडे ५० किलोमीटर अंतरावर पोहोचल्यावर अर्ध्या तासाच्या आतच ही बोट बुडाली. फेरीत एकूण ५३ प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्स होते. इंडोनेशियातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पर्यटन…
शुभमन आणि पंतने इंग्लंडविरुद्ध केली विशेष रणनीती; धावा काढण्यासाठी कसा केला प्लॅन?
भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. भारताकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गिल यांनी चांगली फलंदाजी केली. या सामन्यातील कर्णधार आणि उपकर्णधार यांच्यातील संवादाचा व्हिडिओ आता व्हायरल झाला…
मोबाईल हिसकावला, गाडीत कोंबलं अन्…भरदिवसा पनवेलच्या एसटी स्टँडवर थरार, पत्रकारासोबत काय घडलं?
दहा-बारा लोकांच्या टोळक्याने त्यांचे पनवेल बस स्थानकातून अपहरण केले. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड येथे नेण्यात आले. नशिबाने त्यांची सुटका झाली. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.रोहे तालुक्यातील निवी गावचे…
मुंबईत प्रसिद्ध TV अभिनेत्रीच्या मुलाने 57 व्या मजल्यावरून उडी घेत जीवन संपवलं; कारण समोर.
मुंबईत एका टेलिव्हिजन अभिनेत्रीच्या मुलाने टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवलं. कांदिवली परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून पोलीस अधिक तपास…
पाच दिवसांपूर्वी महानगरप्रमुख केलं, त्यांनीच ठाकरेंना ‘मामा’ बनवलं; राजवाडे भाजपच्या वाटेवर.
शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सुनील बागुल आणि महानगरप्रमुख मामा राजवाडे यांच्यासह पाच माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला नाशिकमध्ये पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सुधाकर…
दौंडमध्ये वारकऱ्यांना लुबाडलं, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नराधमाचा ‘चेहरा’ उघड.
वारकऱ्यांसोबत असणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीला चहाच्या टपरीमागे घेऊन जात तिच्यासोबत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीत वारकऱ्यांना लुबाडण्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात घडला होता. या नराधमाने कोयत्याचा…
तापी आरती व पूजन सोहळा उत्साहात संपन्न.
भुसावळ शहरात आज सूर्यकन्या तापी माता जन्मोत्सव निमित्त आयोजित “तापी महाआरती व पूजन” कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने, कोणत्याही संस्थेचा, जातीचा, किंवा पक्षाचा झेंडा न…


















