बापाने जगाचा निरोप घेतल्यावर मुलाचा खून झाल्याचे उघड…
धरणगाव तालुक्यातील एक धक्कादायक घटना घडली असून रिल स्टार असलेल्या एका तरुणाचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक बाब गुरुवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीला आली आहे. विशेष…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा आढावा.
राज्यातील प्रत्येक गावाला स्वच्छ आणि सुरक्षीत पाणी पुरवठा, शाश्वत स्वच्छता यासोबतच ‘हर घर जल’ योजनेद्वारे १०० टक्के घरगुती नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे. मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प मराठवाड्याचा दुष्काळ संपविण्यासाठी…
इमॅजिकामध्ये शाळेच्या सहलीदरम्यान १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; पालकांना घाबरवणारं कारण समोर.
: नवी मुंबईच्या शाळेची सहल खालापूर तालुक्यातील इमॅजिका थीम पार्कला आली होती. येथे एका १४ वर्षांच्या मुलाच्या छातीत अचानक दुखू लागलं, त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला…
‘लाखोंच्या कर्जाचं ओझं, तरीही लॅविश लाईफचा मोह’ हेच ५ हत्यांना कारणीभूत ठरलं; २३ वर्षीय आरोपीने दिली कबुली.
केरळमधील वेंजरमुडू येथील रहिवासी असलेल्या अफानने जवळच्या पाच माणसांची निर्घृणपणे हत्या केली होती. पण त्याने असे का केले? हा प्रश्न साऱ्या केरळवासीयांना पडला होता. केरळ पोलिसांना या प्रश्नाचे उत्तर आता…
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार, बारा तासांमध्ये पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.
कल्याणमध्ये एक खळबळजनक घटना उघड झाली आहे. विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आला. पोलिसांनी यानंतर पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी बारा तासांमध्ये आरोपीला अटक केली आहे.कल्याण…
स्वारगेट प्रकरणातील आरोपीची माहिती देणाऱ्यास पारितोषिक, पुणे पोलिसांची मोठी घोषणा.
पुण्यातील स्वारगेट बस आगारात एका २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आरोपीला पकडण्यासाठी १३ पथके शोध घेत असून पोलिसांनी आता मोठी घोषणा केलीये. आरोपीबद्दल…
पोलिसांनी वेशांतर करून केले १९ किलोचा गांजा जप्त : एकाला अटक.
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे अनेक कारवाई होत असतांना आता कासोदा पोलीस स्टेशन हद्दीत व परीसरात गांजा विक्री होत असलेबाबत गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाल्याने पोस्टे हद्दीत वेशांतर करुन मागील ५…
२४ दिवसाच्या बाळाला पोटावर दिले ६५ गरम सळईने चटके !
राज्यातील अएंक ठिकाणी चुकीचे कृत्य होत असल्याच्या घटना घडत असतांना आता अमरावती चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात एका २४ दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम सळईसदृश्य वस्तूने ६० ते ६५ डागण्या दिल्या. या…
शर्टाने हात-पाय बांधले, हत्या करुन उसाच्या शेतात पुरलं, सोलापुरात भयंकर घडलं; पोलिसांनी असं उकललं हत्येचं गूढ.
सोलापुरात वृद्धाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर त्याचा मृतदेह उसाच्या शेतात पुरण्यात आला होता. या हत्येचं गूढ पोलिसांनी उकललं असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथे…
धार्मिक कॉरिडॉर तयार करा, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, त्र्यंबकेश्वरातील सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ मेळ्याच्या तयारीसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत आढावा बैठक झाली. त्या वेळी त्यांनी नियोजनासंदर्भात सूचना केल्या‘सिंहस्थ मेळ्यासाठी आलेला भाविक हा नाशिकजवळच्या त्र्यंबकेश्वर, शिर्डी,…


















