स्विफ्ट थेट एसटीमध्ये घुसली, ताम्हिणी घाटात भीषण अपघात, मुळशीतील दोघांचा जागीच मृत्यू.

ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला आहे. कार थेट एसटीमध्ये घुसली आणि यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.ताम्हिणी घाटात रायगड जिल्ह्याच्या हद्दीत रेस्ट हाऊसच्या अलीकडे मंगळवारी, ४ मार्च रोजी दुपारी एक दीड…

दहावीच्या परीक्षेत नापास होण्याची भीती, विद्यार्थ्यानं जीवन संपवलं, नागपुरात दुर्दैवी घटना.

नागपूरात दहावीच्या परीक्षेत नापास होऊ शकतो या भीतीने एका विद्यार्थ्याने जीवन संपवल्याची दुर्देवी घटना घडली आहे. गेले काही दिवस हा विद्यार्थी परीक्षेच्या तणावाखाली होता.दहावीच्या परीक्षेतील अपयशाच्या भीतीने एका विद्यार्थ्याने विष…

महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे मार्फत बालस्नेही पुरस्कार २०२४, वितरण सोहळ्याचे आयोजन.

महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग यांचे मार्फत बालस्नेही पुरस्कार २०२४, वितरण सोहळ्याचे आयोजन दि. ०३ मार्च २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे करण्यात आले होते. सदर…

मित्राला घेण्यासाठी बाईकने गेला, वाहनाला धक्का लागला, अन् तरुणाला संपवलं; पाच जणांना अटक.

 विरारमध्ये आपल्या मित्राला घेण्यासाठी गेलेल्या तरुणा एका वाहनाला धक्का लागला. त्यानंतर झालेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे.विरार दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची…

सायकलने धडक देत शिवीगाळ, पुण्यात ठाकरेंच्या महिला नेत्याशी गैरवर्तन, म्हणतात सरकारने वाघनखं घालायची परमिशन द्यावी, मग…

तरुणाने सायकलने धडक दिल्यानंतर रेखा कोंडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोंडेंनी हेल्पलाईनवर संपर्क केला असता लवकर मदत न मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे.पुण्यात स्वारगेट एसटी स्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये…

राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शिवशभप्रिया बबनराव जाभळे नियुक्त.

राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शिवशभप्रिया बबनराव जाभळे नियुक्त.राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या राष्ट्रीय महिला आघाडी उपध्यक्षपदी आष्टी तालुक्यातील ब्रम्हगाव गावातील लेक तथा पुणे येथे वास्तव्यास असलेल्या सामाजिक…

लोकशाहीच्या रक्षणासाठी एनएपीएमचे नेतृत्व सक्रिय:जेष्ठ नेते चंद्रकांत चौधरी यांचे मत .

लोकशाहीच्या रक्षणासाठी एनएपीएमचे नेतृत्व सक्रिय:जेष्ठ नेते चंद्रकांत चौधरी यांचे मत .भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरे हैदराबाद येथे आयोजित नॅशनल अलायन्स ऑफ पीपल्स मूव्हमेंट्स (NAPM) च्या अखिल भारतीय अधिवेशन नर्मदा बचाव आंदोलनाच्या…

रेल्वेत प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारायचा, झवेरी बाजारात नेऊन विकायचा, सराईत चोर गजाआड.

कल्याण रेल्वे पोलिसांनी महिला प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या महेश धाग नावाच्या आरोपीला अटक केली आहे. धाग हा चोरीचे दागिने झेवरी बाजारातल्या ज्वेलर्सकडे विकायचा, त्यात ज्वेलर्सचे दोन कामगार, नितीन येळे आणि…

विद्यार्थ्यांना घेऊन टाटा मॅजिक निघाली, पण वाटेत अनर्थ घडला; आयशरच्या धडकेत विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत.

शहादा-शिरपूर मार्गावर भीषण अपघात घडला आहे. येथील तोरखेडा फाट्याच्या पुढील नाल्यावर असलेल्या फरशीवरुन विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या टाटा मॅजिकला मागून आलेल्या भरधाव आयशरने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.शहादा-शिरपूर मार्गावर भीषण…

डॉक्टरने व्यथित होऊन आयुष्याची दोर कापली, मुलीचाही मृतदेह आढळला; कारण ऐकून डोळे पाणावतील.

मध्यप्रदेशातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे एका होमिओपॅथी डॉक्टरने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर त्यांच्या मुलीचा मृतदेह देखील घरातच मृतदेह आढळला.मध्यप्रदेशातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे.…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.