यावल तालुक्यात यशोगाथा अकॅडमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त इतिहास स्पर्धेचे आयोजन.
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या गुणकथा, पराक्रम आणि इतिहास घराघरात पोहोचवण्यासाठी यशोगाथा अकॅडमीच्या वतीने गेल्या तीन वर्षांपासून तालुकास्तरीय स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षी देखील महाराजांच्या जयंतीनिमित्त भरवलेल्या…
बाबांनी कधी मुंग्यांवर पावडर टाकू दिली नाही, संतोष देशमुखांचा हळवेपणा, लेक वैभवी भावूक.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. त्यांच्या लेकीला वडिलांच्या हळव्या स्वभावाची आठवण झालीये. वडिलांबद्दलचा किस्सा सांगताना वैभवी देशमुख ही भावूक झाल्याचे बघायला मिळाले.मस्साजोगचे सरपंच…
ठाकरे-शिंदे आमनेसामने, पण नजरेला नजर न भिडवताच निघून गेले; विधानसभेच्या गॅलरीत काय घडलं?
विधानसभेत आज महायुती सरकारने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यानंतर उद्धव ठाकरे आणि फडणवीस, शिंदे, अजित पवार एकमेकांसमोर आले.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत महायुती सरकार २.० चा पहिला अर्थसंकल्प…
मोदी शाह ऐतिहासिक पाऊल उचलणार, भाजपला मिळणार पहिली महिला अध्यक्ष? दोन नावं चर्चेत.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची चर्चा सर्वत्र असताना मोदी शाह मोठा डाव खेळू शकतात. देशात पक्ष मजबूत असतानाच महिलेकडे भाजपचे नेतृत्व देऊ शकतात.भारतीय जनता पक्षाचा पुढील राष्ट्रीय अध्यक्ष लवकरच जाहीर…
स्लिम होण्याच्या हट्टापायी जीव गमावला, ऑनलाइन डाएट फॉलो करण्याऱ्या १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू.
स्लिम होण्याच्या हट्टापायी एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. ही तरुणी ऑनलाइन डाएट फॉलो करत होती. लठ्ठपणावर मात करण्यासाठी केलेला डाएट जीवावर बेतला आहे.फिट राहण्यासाठी अनेक जण डाएटचा अवलंब…
परदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या अक्कलकुवा येथील मदरश्या वर बंदी आणावी,सकल हिंदू समाजा च्या वतीने महामोर्चाचे आयोजन.
परदेशी नागरिकांना आश्रय देणाऱ्या अक्कलकुवा येथील मदरश्या वर बंदी आणावी,सकल हिंदू समाजा च्या वतीने महामोर्चाचे आयोजन. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे मदरच्या मध्ये काही दिवसापूर्वी यमनयेथील विदेशी नागरिक सापडले होते त्या…
खोक्याभाई राहिला बाजूला, ढाकणे पिता-पुत्रांवरच कारवाईचा बडगा, गंभीर गु्ु्ुन्हे दाखल.
१९ फेब्रुवारीला दिलीप ढाकणे आणि त्यांचा मुलगा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेले तेव्हा एपीआय धोरवड यांनी त्यांना हाकलून लावल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. परंतु त्याचवेळी, पोलिसांमध्ये गेल्यावर उलट आपल्यावरच गुन्हा दाखल…
टीम इंडियाच्या विजयानंतर मध्यप्रदेशात दगडफेक : दुकानासह वाहने पेटवली .
देशभर काल रात्रीच्या सुमारास भारताचा दमदार विजयाचा जल्लोष देशभर सुरु असतांना मध्यप्रदेशातील महू येथे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाच्या विजयानंतर काढलेल्या मिरवणुकीदरम्यान वाद झाला. दोन्ही गट आमनेसामने आले. लोकांनी दुकाने आणि…
पुण्यातील भीषण अपघातात जिल्ह्यातील युवकाचा दुर्देवी मृत्यू .
यावल तालुक्यातील फैजपूर येथील पेहेड वाडा येथील रहिवासी व सध्या पुणे येथे वास्तव्यास असलेल्या भावेश सुरेंद्र चौधरी (वय २२) या तरुणाचे ८ मार्चला दुपारी १२ वाजेच्या सुमारास पुणे (सासवड) येथे…
नीरा नदीत आढळली पोत्यात बांधलेली बॉडी, पोलिसांनी वर्तवली घातपाताची शक्यता.
पुण्यातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असताना नीरा नदीत पोत्यात बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या घटनेवर घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.पुण्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस डोकेवर काढत आहे. शहर आणि…


















