पती-पत्नीचा वाद अन् चिमुकलीच्या खुनाचं गूढ उकललं; भाडेकरुनं सत्य सांगताच आई, बापाचा आक्रोश.
उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये वास्तव्यास असलेल्या सुमित आणि रश्मी या दाम्पत्यात वाद होतो. दोघे एकमेकांशी अबोला धरतात. रागाच्या भरात रश्मी त्यांची जुनी घरमालक असलेल्या पुष्पाकडे जाते. तिथे ती सुमितच्या हातून २…
कोणत्या ‘आका’च्या जीवावर मस्तावलेत गुंड? कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसालाच गावगुंडांकडून मारहाण, काय होणार कारवाई?
रायगड जिल्ह्यातील रेवदंडा पोलिस ठाण्याच्या आवारात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार दिनेश पिंपळे यांस, झीशान उलहक वसीम सातारकर (25) व सर्वेश सुनिल ठाकूर या दोघांनी मारहाण करीत जखमी केल्याप्रकरणी रेवदंडा पोलिस…
ऑनलाइन क्रिकेट बेटिंगसाठी वेगवेगळ्या बँकांच्या 38 खात्यांचा वापर; तीन कुख्यात बुकींना बेड्या, सापडलं मोठं घबाड.
भारताने रविवारी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 जिंकल्यानंतर भारताने दुबईत तिरंगा फडकवला आहे. हिटमॅन रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाने अखेर 12 वर्षांचा दुष्काळ संपला आहे. याच…
धाराशिव जिल्ह्यातील भूम येथे 18 वर्षीय तरुणाला लोखंडी रॉड आणि काठीने अमानुष मारहाण करण्यात आली असून या तरुणाची सध्या मृत्यूशी झुंज सुरू आहे.
येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे फोटो काही दिवसांपूर्वी समोर आले. यानंतर संतापाची लाट पसरली आहे. आता धाराशिव जिल्ह्यातही संतोष देशमुख प्रकरणासारखीच घटना उघडकीस आली आहे.जिल्ह्यातील भूम…
देशमुख विद्यालय प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांचा प्रा. शैलेश राणे यांनी केला सन्मान .
देशमुख विद्यालय प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांचा प्रा. शैलेश राणे यांनी केला सन्मान . भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरेथोरगव्हाण येथिल दी एज्यूकेशन सोसायटी स्थापना( 1917 ) संचालित डी एस देशमुख…
महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाकडून विनयभंग; सहा महिने उलटून कारवाई नाही, पीडितेवर उपोषण करण्याची वेळ.
शेगाव आगारातील महिला वाहकाचा आगार व्यवस्थापकाने विनयभंग केल्याची घटना घडलीय. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सहा महिने उलटूनही आद्याप आरोपींवर कारवाई केलेली नसल्याचा प्रकार समोर आलाय.बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारातून एक खळबळजनक…
वस्तीगृहात मुलींची छेड काढणाऱ्या मद्यधुंद तरुणाला विद्यार्थिनींनी दिला चोप, घटना सीसीटीव्हीत कैद, आरोपी पोलिसांच्या ताब्यात.
जालन्यातील परतूर येथील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृहात मुलींची छेड काढणाऱ्या मद्यधुंद तरुणाला विद्यार्थिनींनी आणि सुरक्षारक्षकाने चांगलाच चोप दिला आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेत संशयित आरोपीने संरक्षण भिंतीवर चढून वस्तीगृहात…
गुप्तधनासाठी 5 वर्षीय मुलीचा बळी द्यायला गेला, भोंदूबाबाने 20 फूट खोल खड्डा केला अन्…जालन्यात संतापजनक प्रकार.
जालना जिल्ह्यात गुप्तधनाच्या लालसेपोटी अवघ्या 5 वर्षीय मुलीचा बळी द्यायला गेलेल्या भोंदू बाबाचा संतापजनक प्रताप उघडकीस आलाय .अंधश्रद्धेच्या विळख्यात नरबळी देण्याचा कट रचणाऱ्या भोंदू बाबाला जालना पोलिसांनी अटक केली आहे…
विकासकामांच्या श्रेयवाद, बहुजन विकास आघाडी अन् भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची.
वसई-विरार महापालिकेच्या अमृत अभियान अंतर्गत विरारमध्ये जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हे विकासकाम सुरू असताना बहुजन विकास आघाडी आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाल्याचे समोर आले आहे.वसई-विरार महापालिकेच्या अमृत…
अखेर 6 दिवसानंतर सतीश भोसलेला बेड्या, आजच ट्रांझिट रिमांड घेणार; बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी घटनाक्रम सांगितला.
बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई अखेर 6 दिवसानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.बीडचा नवा आका अशी ओळख निर्माण झालेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या भाई…


















