देशमुख विद्यालय प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांचा प्रा. शैलेश राणे यांनी केला सन्मान .

देशमुख विद्यालय प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांचा प्रा. शैलेश राणे यांनी केला सन्मान . भुसावळ प्रतिनिधी युवराज कुरकुरेथोरगव्हाण येथिल दी एज्यूकेशन सोसायटी स्थापना( 1917 ) संचालित डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण येथे प्रभारी मुख्याध्यापक म्हणून डी के पाटील यांची नुकतीच संस्थेने नियुक्ती केली . उपप्राचार्य प्रा.शैलेश राणे अध्यक्ष शिक्षण विकास मंडळ विवरे तथा शिक्षक पत पेढी जळगाव यांनी सदिच्छा भेट देवुन प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांचा शॉल व बुके देवन सत्कार केला . थोरगव्हाण येथील नवनियुक्त उपसरपंच नितिन चौधरी ,

दी एज्यूकेशन सोसायटी थोरगव्हाण संचालक , विकासो अध्यक्ष मधुकर कोल्हे , ग गो बेंडाळे हायस्कुल विवरा जेष्ठ शिक्षक शरद येवले सर ,देशमुख विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक टी पी घुले यांचे सह सर्व शिक्षक बंधु भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव उपस्थित होते . प्रभारी मुख्याध्यापक डी के पाटील यांनी सत्कार पित्यर्थ मनोगत व्यक्त केले .प्रा.शैलेश राणे सरांच्या या उपक्रमाचे अभिनंदन आभार वाय जे कुरकुरे यांनी केले .

उपक्रमाचे सूचक म्हणून एक के पाटील होते .
शेक्षणिक क्षेत्रातिल महत्वपूर्ण बाबीवर तसेच जळगांव पापेढी अभ्यासिका सुरू झाली आहे लाभ घेण्याचे आवाहन प्रा शेलेश राणे यांनी केले . शैक्षणिक क्षेत्रातिक नवे आवाहन स्वीकारून नेहमी पवित्र ज्ञानदानाचे निस्वार्थ कार्य ऐतिहासिक शंभर वर्षो पूर्ण झालेल्या शाळांचे कार्य अखंड सुरू आहे याबाबत अभिमान व्यक्त केला .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.