वेब सिरीज पाहिली अन् पतीच्या हत्येचा भयानक कट रचला, पोलिसांनी सांगितला मेरठ हत्याकांडाचा थरारक घटनाक्रम.
उत्तरप्रदेशातून थरकाप उडवणारं हत्याकांड समोर आलं आहे. एका विवाहित महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. हत्या करुन तिने मृतदेहाचे तुकडे करुन ते सिमेंट भरलेल्या पाण्याच्या टाकीत टाकले होते.…
वशिष्ठी नदी ठरतेय मृत्यूचा सापळा? पाच मुलं पोहायला नदीत, एकाचा दुर्दैवी अंत; भरतीच्या काळात आक्रीत घडलं.
पोहण्याचा मोह जीवावर बेतू शकतो, अशा अनेक दुर्दैवी घटना समोर येत आहेत. अशाच काही घटनांमुळे होळी रंगपंचमीच्या सणाला गालबोट लागले आहे. अशातच चिपळूण शहरातील मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.पोहण्याचा…
प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, बीड जिल्ह्यात एप्रिलपर्यंत मनाई आदेश लागू.
गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्हांतील हाणामारीचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.. परीक्षांचा काळ सुरू असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दोन एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले…
छ. संभाजीनगरात भीषण आग, फर्निचरची अनेक दुकानं जळून खाक, आगीवर नियंत्रणाचा प्रयत्न सुरु.
छत्रपती संभाजीनगर येथे आझाद चौकात भीषण आग लागली. या आगीत फर्निचरची ८-१० दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरच्या आझाद चौकात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आझाद चौकातील फर्निचरच्या…
भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश.
भविष्यवेधी विकास आणि तंत्रज्ञानाधरीत नियोजन प्रक्रियेतील गतिमानतेसाठी ‘महाटेक’ संस्था उभारावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. मुंबई, भविष्यवेधी विकास आणि नियोजन प्रक्रियेत गतिमानता आणून एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टपूर्ततेला चालना…
महिला पत्रकारिता आणि लोकशाहीसाठी IWPC चे योगदान महत्त्वपूर्ण: केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे.
महिला पत्रकारिता आणि लोकशाहीसाठी IWPC चे योगदान महत्त्वपूर्ण: केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे. जळगाव – केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे या इंडियन वुमेन्स प्रेस कॉर्प्स (IWPC) तर्फे…
जळगावमध्ये DLCC आणि DLRC बैठक संपन्न; बँकिंग आणि वित्तीय समावेशनासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा.
जळगावमध्ये DLCC आणि DLRC बैठक संपन्न; बँकिंग आणि वित्तीय समावेशनासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा.जळगाव जिल्हा अग्रणी बँक, जळगाव यांच्या वतीने जिल्हा स्तरीय सल्लागार समिती (DLCC) आणि जिल्हा स्तरीय पुनरावलोकन समिती…
नागपूर हिंसाचार प्रकरणातील ५१ पैकी २४ आरोपींबद्दल धक्कादायक माहिती उघड; ‘तो’ संशय खरा ठरणार?
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापल्यानंतर उपराजधानी नागपुरात उसळलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी ५१ जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास नागपुरात दोन गट भिडले. त्यांनी एकमेकांवर तुफान दगडफेक केली.औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापल्यानंतर उपराजधानी…
‘दोन्ही कोट्यांमधून परीक्षासंधी मिळू शकत नाही’, पूजा खेडकरला अटकेपासून संरक्षण वाढवले.
दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तर दाखल करण्यासाठी खेडकर यांच्या वकिलांनी वेळ मागितल्यानंतर न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्या. सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने त्यांच्या याचिकेवर पुढील सुनावणी १५ एप्रिलला ठेवली. तसेच…
हिंसाचाराचे समर्थन करत नाही, औरंगजेब हा…, नागपूरच्या घटनेवर RSS ची पहिली प्रतिक्रिया.
नागपूरमध्ये झालेल्या हिसांचाराच्या घटनेवर संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संघाची भूमिका ही विहिंप आणि बजरंग दलाची कान टोचणारी आहे असे दिसून येत आहे.नागपूरमध्ये घडलेल्या हिसांचाराच्या घटनेवर संघाने आपली भूमिका…


















