वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार; 25 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल.
वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून इतर 25 जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेय.पैनगंगा नदीपात्रात रस्त्याच्या…
रेल्वेखाली झोकून देऊन आयुष्य संपवणाऱ्या संतोष गोरे मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, कॉलेजमधील 34 जणांवर गुन्हा दाखल.
यवतमाळच्या महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक यांनी मालगाडीखाली केलेल्या आत्महत्या प्रकरणात कॉलेजमधील 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवतमाळच्या लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापक संतोष गोरे यांनी जिल्ह्यातील धामणगाव…
डोळ्यावर पट्टी बांधून शरीरसंबंध ठेवायला राजी केलं, सावत्र बापाला गाफील ठेवून मुलीने गुप्तांगावर केले वार, नालासोपऱ्यातील घटना कॅमेऱ्यात कैद.
नालासोपारा पूर्वच्या बावशेत पाडा परिसरात ही घटना घडली आहे. सावत्र बापाने आपल्यासोबत दुष्कर्म केल्याचा आरोप त्या तरुणीने केला आहे.नालासोपारामधून सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची…
भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर.
अकोल्यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकने एका खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक दिली आहे. यात स्कूल वाहनातील तब्बल 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे…
नागपूरच्या भालदारपुऱ्यात ओल्यासोबत सुकंही जळालं! दशक्रियेसाठी आलेल्या शेख कुटुंबाने मोजली मोठी किंमत.
नागपूरच्या महल, हंसापुरी आणि भालदारपुरा या भागांमध्ये गेल्या आठवड्यात दंगल उसळली होती. यामध्ये जमावाने पोलिसांवर प्रचंड दगडफेक केली होती.नागपूरमध्ये हिंसाचार घडवणाऱ्या गटाने फक्त विरुद्ध गटाचेच नुकसान केले असे नाही तर…
सुभाष चौकात अपघात : महिला जखमी !
मालवाहू वाहनाने अनिता राजू गवळी (वय ४५, रा. कांचनगर) यांना धडक देण्यासह पायावरून चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना दि. १९ मार्च रोजी सुभाष चौक परिसरात घडली. याप्रकरणी…
भोकर येथील तापी नदीचा साधा पूल पाण्याने वाहून गेल्याने नागरिकांचे हाल.
अत्यंत नित्कृष्ट कामाची चौकशी का होत नाही ? या कामाचा ठेकेदार कोण ? ठेकेदाराच्या डोक्यावर कुणाचा हात ? न्याय कोण देणार संतप्त सवाल. दिनांक. २६/०३/२०२५ धुळे.:-सुलवाडे जामफळ काणोली उपसा सिंचन…
शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबद्दल कुणाल कामरान याने गायनातुन वादग्रस्त विधान केल्याने.
शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबद्दल कुणाल कामरान याने गायनातुन वादग्रस्त विधान केल्याने त्यांचावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी पारोळा एरंडोल मतदारसंघाचे…
जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना.
जळगाव जिल्ह्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील आश्रमशाळातील विद्यार्थी प्रथमच विधान भवनाला भेट देण्यासाठी रवाना. जळगाव दि. 26 मार्च – इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांच्या संकल्पनेतून…
जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाची संधी; अर्ज करण्याचे आवाहन.
जळगाव जिल्ह्यात आधार संच वितरणाची संधी; अर्ज करण्याचे आवाहन. जळगाव – माहिती व तंत्रज्ञान विभाग मंत्रालय, मुंबई यांचे कडून जळगाव जिल्ह्यास आधार संच प्राप्त झाले आहेत. ज्या महसुल मंडळात सद्यस्थितीमध्ये…


















