शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबद्दल कुणाल कामरान याने गायनातुन वादग्रस्त विधान केल्याने.

शिवसेना मुख्यनेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा ना एकनाथराव शिंदे साहेब यांच्याबद्दल कुणाल कामरान याने गायनातुन वादग्रस्त विधान केल्याने त्यांचावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी यासाठी पारोळा एरंडोल मतदारसंघाचे मा आमदार चिमणराव पाटील यांचा

मार्गदर्शनाखाली व पारोळा एरंडोल मतदारसंघाचे आमदार अमोल पाटील यांचा आदेशाने पारोळा पोलीस निरीक्षक सुनील पवार यांना निवेदन देण्यात आले.निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख मधुकर पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे मा उपसभापती प्रेमानंद पाटील, शिवसेना मंगरूळ गटप्रमुख भैय्यासाहेब पाटील ,

शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख समाधान मगर, वाघरे सरपंच रावसाहेब पाटील, हनुमंतखेडे सरपंच लक्ष्मण पाटील, उदीरखेडे ग्रा प सदस्य अक्षय निकम, आर टी यो एजट योगेश पाटील, उपशहरप्रमुख नितीन बारी, शिरसमणी मा उपसरपंच चेतन पाटील, बोळे येथील महेंद्रसिंग राणावत, विकी राणावत,भोंडण येथील विजय पाटील, भोकरबारी गणेश पाटील, टिटवी येथील विलास मगर आदी उपस्थित होते

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.