भीषण अपघात! विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकची खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक; 10 विद्यार्थी जखमी, तर 3 जण गंभीर.

अकोल्यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकने एका खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक दिली आहे. यात स्कूल वाहनातील तब्बल 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आलीय.अकोल्यात विटा वाहून नेणाऱ्या ट्रॅकने एका खाजगी स्कूल वॅनला जोरदार धडक दिली आहे. यात स्कूल वाहनातील तब्बल 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. तर 3 विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे.अकोल्यातल्या पातुर बाळापूर रस्त्यावरील वाडेगाव जवळ हा अपघात झाला.

बाळापूरकडून वाशिमकडं जाणाऱ्या ट्रकने एका स्कूल वाहनाला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झालाय.ट्रकमध्ये जवळपास 20 टन लोड असल्याचे समजते आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातात जवळपास दहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. तर यापैकी तीन विद्यार्थी गंभीर स्वरूपात जखमी आहेत.सर्व जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर संतप्त नातेवाईकांचं स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.वाडेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर वर्दळ राहत असल्यामुळे या ठिकाणी सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात.त्यामुळे या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात यावा तसेच वाहतूक पोलीस कार्यरत करण्यात यावे अशा मागणीसाठी या गावकऱ्यांचा रास्ता रोको सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    निंभोरा येथे आद्यकवी महर्षी वाल्मिकी रामायण संगीतमय कथेचा शुभारंभ,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.