काकाने १६ वर्षीय पुतण्याला निर्घृणपणे संपवलं, कोल्ड्रिंकमधून दिलं विष, कारण ऐकून हादराल!

रागावलेल्या काकाने १६ वर्षीय पुतण्याची शीतपेयातून विष देऊन हत्या केल्याची धक्कादायक घटना गोवंडी शिवाजीनगर परिसरात घडली आहे.आपल्यासोबत बोलत नाही आणि भेटायला येत नाही, यामुळे रागावलेल्या काकाने १६ वर्षीय पुतण्याची शीतपेयातून विष…

14000 कोटींच्या बँक घोटाळा प्रकरणी मोठी अपडेट; नीरव मोदीच्या भावाला अटक, आरोप काय?

सीबीआय आणि ईडीच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीवरून फरार हिरे व्यापारी नीरव मोदीचा धाकटा भाऊ नेहल मोदीला शनिवारी, 5 जुलै रोजी अमेरिकेत अटक करण्यात आली आहे. नेहलवर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा ​आरोप असून…

तुला नीट सांगतोय शिवी नको देऊस…! जिगरी दोस्त, कामात एकत्र पण एकाची सटकली अन्… पुण्यातील घटना.

पवना धरण परिसरात ठाकुरसाई येथे एका बंगल्यात माळीकाम करणाऱ्या दिनेश गरवड नावाच्या व्यक्तीची, त्याच्याच सहकाऱ्याने हत्या केली. दारूच्या नशेत दिनेशने प्रणव डेकाला शिवीगाळ केल्याने रागाच्या भरात प्रणवने लोखंडी कुदळ डोक्यात…

‘थांब तुझा गेमच करतो’; प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, शिवीगाळ करत तिघांनी मारलं, पुण्यात खळबळ.

आकाश बनसोडेच्या पाठीमागून डोक्यावर भुवई जवळ, ओठांजवळ, पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार केले यामध्ये आकाश बनसोडे याला जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. आकाश बनसोडे याला ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा यानंतर दाखल…

इथेच धंदा, व्यवसाय करता, मग मराठी बोलायची कसली लाज वाटते? सुशील केडियांवर भडकले भरत जाधव.

सुशील केडिया या व्यावसायिकाने मराठी भाषेचा अपमान केला. त्याप्रकरणी वातावर तापले आहे. यावर अभिनेते भरत जाधव यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे.आजच्या दिवसाकडे समस्त महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. तमाम मराठी…

“दाद्या…अरे वाचव ना मला, जीव गुदमरतोय रे!”; भावाला अखेरचा मेसेज, UPSCची तयारी करणाऱ्या धीरेंद्रचा तडफडून मृत्यू, काय घडलं?

दिल्लीच्या करोल बागेत विशाल मेगा मार्टमध्ये झालेल्या आगीत २५ वर्षीय धीरेंद्र नावाच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला. लिफ्टमध्ये अडकलेल्या धीरेंद्रने मदतीसाठी संदेश पाठवला, परंतु श्वास घेण्यात अडचण येत असल्याने तो जीव…

मला धक्का का दिला विचारणाऱ्या महिलेचा रिक्षाचालकाने केला विनयभंग, नवी मुंबईतील खळबळजक घटना.

नवी मुंबईत एका रिक्षाचालकाने महिलेचा विनयभंग केला. पनवेलमधील पिल्लई कॉलेजच्या रस्त्यावर ही घटना घडली. रोहित गडे नावाच्या रिक्षाचालकाने महिलेला धक्काबुक्की केली, गैरवर्तन केले आणि धमकीही दिली. महिलेने खांदेश्वर पोलीस ठाण्यात…

चार विकेट काढूनही लॉर्ड्समध्ये मिळणार नाही जागा; गोलंदाजाला सतावतेय भिती, काय म्हणाला?​

एजबॅस्टन कसोटीत आकाश दीपने शानदार कामगिरी केली, त्याने चार विकेट्स घेतल्या, परंतु लॉर्ड्समध्ये बुमराहच्या पुनरागमनामुळे त्याचे स्थान अनिश्चित आहे. याबद्दल विचारले असता त्याने एक मोठे विधान केले.बर्मिंगहॅममध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या…

पुण्यातील डिलिवरी बॉय अत्याचार प्रकरणात ट्विस्ट, आरोपी निघाला तरुणीचा मित्र.

आरोपी हा तक्रारदार मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपी हा तरूणीचा जुना मित्र असल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली होती.कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीतील संगणक अभियंता तरुणीवरील बलात्काराच्या…

हिमाचल प्रदेशात पावसाचं थैमान! दोन आठवड्यांत ४५ जणांचा मृत्यू; ३७ बेपत्ता, ‘या’ भागात ८ जुलैपर्यंत अलर्ट जारी.

मान्सून दाखल झाल्यापासून मागील दोन आठवड्यांत ढगफुटी, पूर, दरडी कोसळणे यांसारख्या आपत्तींमुळे ४५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३७ जण बेपत्ता आहेत.हिमाचल प्रदेशात २० जून रोजी मान्सून दाखल झाल्यापासून मागील…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.