पांडुरंगानेच वाचवलं! पंढरपूरवरून येताना STचा भीषण अपघात पण घडला चमत्कार, 50 जणांचा वाचला जीव.
आषाढी एकादशीच्या वारीहून परतणाऱ्या भाविकांच्या एसटी बसला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दुभाजकाला धडकून उलटली, ज्यात १५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली…
बैल विकले पण पैसे दिले नाहीत, निर्दयी मुलाची वडिलांना बेदम माराहण; रागातून निर्घृण हत्या.
बार्शी तालुक्यातील गावात धक्कादायक घटना घडली. पैशाच्या वादातून मुलाने वडिलांची हत्या केली. आरोपी मुलाने वडिलांना काठी आणि चाबकाने मारले. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलीस…
जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहन.
रामानंद पोलीस स्टेशनचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण. जिल्हा पोलीस दलासाठी १६ नव्या जीप; अधीक्षकांसाठी स्वतंत्र चारचाकी वाहनजळगाव शहरातील रामानंद पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे लोकार्पण आज पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या…
पुण्यात पुन्हा सैराट! दोन महिन्यांआधी आळंदीत प्रेमविवाह, मावसभावाच्या डोक्यात प्रचंड राग, दाजीला…
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून एका तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. टाकळी हाजी येथे कुडंई मेन्स पार्लरमध्ये ही घटना घडली, ज्यात दुकान मालक गंभीर जखमी झाला. प्रेम…
भारताचा महाविजय… एजबॅस्टन विजयावर आली विराट रिॲक्शन, गिलसोडून दोन खास व्यक्तींचा उल्लेख.
बर्मिंगहॅममध्ये भारताने इंग्लंडविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला. एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे लक्ष्य होते, पण बेन स्टोक्सची टीम दुसऱ्या सत्रातच 271 धावांवर ऑल आऊट झाली आणि भारताने 336 धावांनी…
जिल्हा कारागृहात गोंधळ : बंदीवान कैदीने केली कर्मचाऱ्याला मारहाण !
मला न्यायालयाच्या तारखेवर हजर करा, असे म्हणत हर्षद रब्बी पटेल (वय २१, रा. सुप्रिम कॉलनी) याने जिल्हा कारागृहात गोंधळ घातला. तसेच बॅरेकमध्ये जाण्यास नकार देत कर्तव्यावर हजर असलेल्या अंबादास जुलाल…
भयंकर! बापलेकांनी केला दोन तरुणीचा विनयभंग; बीडमधील खळबळजनक घटना, पोलिसात तक्रार दाखल.
बीडमध्ये दोघां बापलेकांनी दोन वेगवेगळ्या तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. मुलाने शाळेतील मुलीचा पाठलाग करत तिला धमकी दिली. या घटनेने जिल्हात खळबळ उडाली आहे.केज तालुक्यातील एका गावात…
भाऊ-वडील करोनात गेले, बहिणीची कॅन्सरशी झुंज! टीम इंडियाचा मॅचविनर सामना संपल्यावर भावुक, हा विजय…
एजबेस्टन कसोटीत भारताने इंग्लंडवर ३३६ धावांनी शानदार विजय मिळवला, ज्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली गेली. शुभमन गिलच्या फलंदाजीतील योगदानाने आणि आकाश दीपच्या भेदक गोलंदाजीने भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.…
कोंढवा केसला धक्कादायक वळण, महिला प्रोफेसरच्या मार्गदर्शनाने तरुणीची मित्राविरुद्ध तक्रार?
एका 22 वर्षीय तरुणीने तक्रार केली होती की, एका अनोळखी डिलिव्हरी एजंटने तिच्या पुण्यातील 11 व्या मजल्यावरील घरात प्रवेश केला. त्याने काहीतरी केमिकल स्प्रे केले, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली आणि…
गिलच्या एका शब्दाने स्टोक्सने डोक्याला हात लावला असेल, एजबॅस्टनपेक्षा लॉर्ड्सवर होणार मोठी नाचक्की.
एजबॅस्टनचा किल्ला जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता लॉर्ड्सवर अतिक्रमण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. इंग्लंडविरुद्धच्या हेडिंग्ले कसोटीत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. आता लॉर्ड्स कसोटी सामन्यात इंग्लंडची नाचक्की करण्यासाठी भारतीय…


















