रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात वादानंतर तरुण तरुणीनी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या, स्मार्तपणे बेपत्ता झाले. येथील शोधकार्य सुरु असून पाण्याचा वेग कमी केल्यानंतर…

रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर गोळी झाडून घेतली. सुदैवाने यात ते बचावले असन लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लातूर शहर महानगरपालिकेचे…

सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

सप्तश्रुंगी माता गडावर पायी जाणाऱ्या भाविकासाठी आज दिनांक 5 एप्रिल पासून, पारोळा आई हॉस्पिटल, प्रसूतीगृह वा सोनोग्राफी सेंटर तसेच आई फाउंडेशन तर्फे मोफत औषधी वाटपास सुरुवात करण्यात आली. प्रसंगी आई…

‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.

“फडणवीस सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्याची जबाबदारी सरकारची आहे. कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये”, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.”शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे काय बोलले,…

त्यापूर्वीच फडणवीस होतील पायउतार; संजय राऊतांचं मोठं विधान, पुण्यातील घटनेवरुन केली टीका.

गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला संघाचा आशीर्वाद असल्याने रुग्णालयावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दहा लाख रुपयांसाठी गर्भवती…

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण! कोर्टाचा मोठा निकाल; PI कुरुंदकर दोषी, हत्या करुन मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकलेले.

 सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी शनिवारी दोषी…

यशवंत माध्यमिक विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात ११७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

रत्नापिंप्री ता पारोळा : येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाला खाजगी शिक्षण संस्था मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात ११७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला. यामध्ये शाळेला रोख स्वरूपात…

महाविद्यालयात भाषण देताना तरुणीला आला दुर्देवी मृत्यू !

धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील महाविद्यालयात निरोप समारंभावेळी भाषण करत असताना विज्ञान शाखेच्या अंतिम वर्षात शिकणारी विद्यार्थिनी भोवळ येऊन कोसळली. तिला रुग्णालयात दाखल केली असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. वर्षा खरात…

सेना, भाजपमध्ये वर्चस्वाची लढाई, पण फटका आव्हाडांना; शिंदेंच्या होम ग्राऊंडवरील संघर्ष विचित्र वळणावर.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात त्यांच्या वर्चस्वाला शह देण्याची तयारी भाजपनं सुरु केली आहे. त्यासाठी भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक आधीच सक्रिय झाले आहेत.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा…

चार दिवसांपासून बेपत्ता, कुटुंबाकडून शोधाशोध, पाचव्या दिवशी खाणीत आढळले शरीराचे तुकडे.

पिंपरी चिंचवडच्या भोसरी भागात बुलडोझर चालक सिद्धाराम ढाले यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यांचे शरीराचे पाच तुकडे करण्यात आले आहेत. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सिद्धाराम यांचा मृतदेह मोशीच्या खडी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.