यशवंत माध्यमिक विद्यालयाला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात ११७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

रत्नापिंप्री ता पारोळा : येथील यशवंत माध्यमिक विद्यालयाला खाजगी शिक्षण संस्था मध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात ११७ गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला.

यामध्ये शाळेला रोख स्वरूपात दोन लाख रुपयाचा धनादेश प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले यावेळी यशवंत माध्यमिक विद्यालयाला परसबाग मध्ये ही उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले यावेळी आमदार अमोल पाटील यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले व्यासपीठावर शालेय पोषण आहार अधीक्षक सी एम चौधरी, गटविकास अधिकारी सचिन मोरे, गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील तसेच बरेच पदाधिकारी हजर होते. वर्षभरात उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापिका जयश्री पाटील, सतीश भालेराव, विवेक गोसावी, विनय पाटील, दिपमाळा साळुंखे, भाग्यश्री वाघ,यासह भूषण पाटील संस्थाध्यक्ष तुकाराम पाटील, सचिव रमाकांत पाटील , संचालक ओंकार पाटील, जगन्नाथ भालेराव, लक्ष्मण पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश भागवत, साहेबराव पाटील, तसेच सुयोग पाटील, शरद पाटील, राहुल पाटील, भटुसिंग परदेशीं, रवि पाटील यांचे सहकार्य मिळाले.यशवंत माध्यमिक विद्यामंदिर या शाळेचे दुसरे बक्षीस आहे

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.