‘ती’ कृती शोभणारी नाही; दीनानाथ रुग्णालय प्रकरणावरुन मेधा कुलकर्णींचा भाजपला घरचा आहेर.

नुकसानभरपाई दिल्यास पदाची व पक्षाची प्रतिष्ठा वाढेल, अशा शब्दांत राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी भारतीय जनता पक्षाला घरचा आहेर दिला.‘दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाशी संबंधित तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर…

व्याजाने पैसे देणे तरुणाला पडले महागात, भर चौकात काढला काटा, बारामतीत खळबळ.

बारामती तालुक्यातील सोरटेवाडी गावात आर्थिक वादातून रोहित सुरेश गाडेकर याचा धारदार शस्त्राने खून झाला. या प्रकरणी अमोल आणि सागर माने या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. रोहित याने आरोपींना व्याजाने…

भाजप आमदाराला सवतासुभा भोवला, ‘सह्याद्री’वर शरद पवारांच्या शिलेदाराची सत्ता, बाळासाहेब पाटलांचा विजयाचा गुलाल.

संपूर्ण राज्यासह पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री कारखान्याची लढत तीन पॅनलमुळे चुरशीची झाली. या निवडणुकीत आमदार मनोज घोरपडे व ॲड. उदयसिंह उंडाळकर यांनी एकाकी झुंज…

मुंबई पोलिसांचे ‘गणित’ जुळेना! दहा मिनिटांत घटनास्थळी न पोहोचल्याने ‘कारणे दाखवा’ नोटिसा.

विविध कारणांचे ‘अडथळे’ दूर करण्याऐवजी अधिकारी पोलिसांना विलंबाबद्दल ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावत असल्याने मुंबई पोलिस दलामध्ये प्रचंड नाराजी आहे.एखादी घटना कळताच किंवा नियंत्रण कक्षाकडून कडून माहिती मिळताच पोलिसांनी दहा मिनिटांत…

भारतीय नौदल बनले देवदूत; ओमानच्या किनाऱ्यावर पाकिस्तानी मच्छिमाराचे वाचवले; नेमकं काय घडलेलं.

भारतीय नौदलाच्या एका युद्धनौकेने ओमानच्या किनाऱ्याजवळील एका मासेमारी नौकेवरील पाकिस्तानी कर्मचाऱ्याला तातडीची महत्त्वपूर्ण वैद्यकीय मदत पुरवली.अरबी समुद्राच्या मध्य क्षेत्रात तैनात भारतीय नौदलाच्या एका युद्धनौकेने ओमानच्या किनाऱ्याजवळील एका मासेमारी नौकेवरील पाकिस्तानी…

पाम्बन सागरी पुलाचे लोकार्पण; अभियांत्रिकी तंत्राची कमाल, वरच्या दिशेने उचलला जाणारा देशातील पहिला पूल.

तमिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पाम्बन सागरी पुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी उद्घाटन करण्यात आले. तमिळनाडूतील प्रसिद्ध रामेश्वरम बेटाला रेल्वेच्या मार्गाने जमिनीशी जोडणाऱ्या पाम्बन सागरी पुलाचे…

रोहित पवारांना धक्का, कर्जत नगरपंचायतीत एकहाती सत्तेला सुरुंग, १२ पैकी ८ नगरसेवकांची राम शिंदेंशी गुप्त भेट.

कर्जत नगरपंचायतीमध्ये आमदार रोहित पवार यांनी एकहाती सत्ता मिळवत भाजपच्या राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. मात्र आता उलटफेर होताना दिसत आहेकर्जत नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार पक्षाचे…

विभागीय व जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात.

विभागीय व जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक पुरस्कार सोहळा उत्साहात. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ आणि जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक…

ठाकरे शिवसेना सोडणार हीच अफवा बाकी, खासदार संजय राऊत यांचा टोला.

 शिवसेनेबाबत अनेक अफवा उठवल्या जात आहेत, हा इकडे चालला, तो तिकडे चालला… आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही चालले हीच अफवा बाकी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.‘हा इकडे…

शिवीगाळ केल्याचा राग, पुण्यात रुममेटवर जीवघेणा हल्ला, अर्जुनच्या अंगावर महेश धावून गेला अन्…

चार एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास सचिन रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनवर वार केले. शिवीगाळ…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.