रात्री दारूच्या नशेत पत्नीला ठार केलं; नशा उतरल्यावर पश्चाताप, सकाळी पतीचं टोकाचं पाऊल.

सोलापुरात एका व्यक्तीने दारुच्या नशेत पत्नीला ठार केलं, तर वडिलांना जखमी केलं. सकाळी नशा उतरल्यावर भयंकर पश्चाताप झाला. व्यक्तीने स्वत:चं आयुष्य संपवलं.व्यक्तीने दारूच्या नशेत पत्नी आणि वडिलांना मारहाण केली. वडिलांचा…

सामना गमावताच राजस्थानला मोठा धक्का, कर्णधार संजूला बसणार लाखोंचा फटका.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना रंगला. या सामन्यात गुजरातने ५८ धावांनी सामन्यात विजय मिळवला आणि गुजरातचा हा चौथा विजय आहे. राजस्थानच्या संघाकडूल कालच्या सामन्यात मोठी…

तनिषा भिसेच्या कुटुंबियांनी एकनाथ शिंदेंची आर्थिक मदत नाकारली, ५ लाखांची रक्कम घेण्यास नकार.

तनिषा भिसे गर्भवती महिलेच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे यांनी दिलेली आर्थिक नदत नाकारली आहे. वैद्यकीय मदत कक्षाने दिलेली ५ लाखांची रक्कम त्यांनी नाकारली असून रुग्णालयावर कारवाईची मागणी केली आहे.पुण्यातील गर्भवती महिलेच्या…

विजय मल्ल्या दिवाळखोरच! ‘स्टेट बँके’च्या नेतृत्वाखालील बँकांनी जिंकला खटला.

विजय मल्ल्याविरोधात दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या नेतृत्वाखालील भारतीय बँकांकडून लंडनमध्ये सुरू असलेला खटला त्यांनी जिंकला आहे. देशाबाहेर पलायन केलेला उद्योगपती विजय मल्ल्याविरोधात दिवाळखोरीचा आदेश कायम ठेवण्यासाठी ‘स्टेट…

निधीवाटप मर्यादेनंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्र्यांसाठी एक कोटींच्या आयपॅडची खरेदी करणार.

सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबतचा शासन निर्णय प्रसृत केला. मंत्रिमंडळ बैठकांतील प्रस्तावांची गोपनीयता राखणे, हादेखील यामागचा उद्देश असल्याचे सांगण्यात आले.निधी वाटपावर राज्य सरकारने ६० टक्क्यांची मर्यादा घातली असताना राज्य मंत्रिमंडळातील…

कुठे पाऊस, तर कुठे उष्णतेची लाट; मुंबईसह राज्यभरात कसं असेल हवामान? हवामान खात्याचा अंदाज काय.

राज्यातील हवामानबाबात विभागाने अंदाज नोंदवला आहे. राज्यात उष्ण आणि दमट हवामान असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मागील आठवड्यात राज्यभरातील अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला…

शरद पवार हेच आपले ‘दैवत’, अजित पवारांचा पुनरुच्चार, पुन्हा एकत्र येण्याची चर्चा.

 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी पक्षाचे संस्थापक शरद पवार हेच आपले दैवत असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. त्यामुळे दोन्ही गट भविष्यात एकत्र येण्याची…

लेक बुडत असल्याचं पाहून आईनं नदीत उडी घेतली, भाचीनंही वाचवण्याचे प्रयत्न केले पण..

ठाण्यातील शहापूर येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर येत आहे. लेक बुडत असल्याचे पाहून आईनं नदीत उडी घेतली. भाचीनंही दोघांना वाचवण्याचे प्रयत्न केले मात्र तिघेही बुडाले.ठाण्यातील शहापूर तालुक्यातील भातसा नदीत…

ST कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा धक्का; मार्च महिन्याच्या पगारात कपात, किती पगार मिळणार.

 एसटीतील ८७ हजार कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचा निम्माच पगार एप्रिल महिन्यात जमा झाला आहे. महामंडळाकडे निधी नसल्याने निम्मा पगार कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.येत्या काही दिवसांत राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील…

पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा.

पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान योजनेच्या अटीसंदर्भात पत्रकार संघटनांच्या सूचना घेऊन प्रस्ताव सादर करा.- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,  :- राज्यातील पत्रकारांच्या मागण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक आहे. ज्येष्ठ…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.