औरंगजेबदेखील फिका पडेल, त्याने आपल्या पत्नीला जेलमध्ये टाकलं नसेल, करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका.

करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना औरंगजेबदेखील फिका पडेल अशा शब्दात त्यांच्यावर टीका केली आहे. माझा २७ वर्षांचा प्रवास क्रूर वृत्तीचा होता असंही त्या म्हणाल्या.राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी…

शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या अडचणीत वाढ, आधी अ‍ॅट्रॉसिटी दाखल, आता लाखोंच्या पाणीचोरीचा आरोप.

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अडचणीत आले आहेत. त्यांच्यांवर लाखोंची पाणीचोरी केल्याचा आरोप करण्यात आला होतो. त्यानुसार त्यांच्या विरोधात कारवाईही करण्यात आली आहे.शिवसेना ठाकरे गटाचे अकोला जिल्हाध्यक्ष गोपाल दातकर यांच्या अडचणीत…

IPL 2025 सुरु असताना KKRचा मोठा निर्णय, मुंबईकडून टेनिस क्रिकेट खेळणारा गोलंदाजाला आता संघात सामील केलं.

आयपीएल २०२५ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा आतापर्यंतचा प्रवास काही खास राहिलेला नाही. केकआरने ५ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये दोन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. दरम्यान, केकेआरने एका स्टार अष्टपैलू…

पत्नी कोमात, दोन्ही उच्चशिक्षित मुलं मुंबईत; नैराश्यातून निवृत्त मुख्याध्यापकाचा धक्कादायक निर्णय, घटनेनं खळबळ.

मुरलीधर जोशी हे पत्नी लता यांच्यासह उंबरखेड (जि. जळगाव) येथील एका शाळेत मुख्याध्यापक होते. निवृत्त झाल्यानंतर २०१७ मध्ये ते जेलरोड येथे राहण्यास आले होते.पत्नीची हत्या करून निवृत्त मुख्याध्यापकाने गळफास घेऊन…

आयसीयूचा अभाव बेतला जिवावर; चेंबूरमधील रुग्णाचा मृत्यू, ‘शताब्दी’त उपचार न मिळाल्याचा कुटुंबीयांचा आरोप.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये शताब्दीमध्ये आलेल्या अशाच एका रुग्णाला येथील आयसीयू सुविधा बंद असल्याने प्राण गमावावे लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहेगोवंडी येथील शताब्दी रुग्णालयातील वैद्यकीय सेवांची उपलब्धता मागील दोन-तीन महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने कमी…

पुण्यातील ४६ वर्षीय कॅब चालक ब्रेन डेड, जाता-जाता तिघांना जीवदान; दोन तासांत हृदय मुंबईला

पुण्यातील वडगाव शेरी येथील ४६ वर्षीय कॅब चालकावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी रुग्णाला आठ मार्चला मेंदूमृत घोषित केले.पुण्यातील ४६ वर्षीय कॅब चालकाला उपचारादरम्यान डॉक्टरांनी मेंदूमृत…

लेक शेततळ्यात पडला, वडिलांनी पोहता येत नसतानाही मुलाला वाचवलं; पण स्वत: बाहेर येऊ शकले नाही, कुटुंबावर शोककळा.

शेततळ्यात काम करताना लेक पाण्यात पडला, वडिलांना पोहता येत नसतानाही त्यांनी मुलाला वाचवलं. पण ते स्वत:ला पोहता येत नसल्याने वाचवू शकले नाहीत.शेततळ्यातून पाईप काढताना मुलगा पाय घसरून शेततळ्यात पडला. लेकाला…

बुलढाण्यात ४० हजार रुपयांसाठी मृतदेह ६ तास अडवून ठेवला? नातेवाइकांचा आरोप; रुग्णालय म्हणते, पैसे…

शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी तोडफोडीचा इशारा दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन हादरले. अखेर शिवसैनिकांनीच हा मृतदेह उचलून नातेवाइकांच्या ताब्यात दिला.उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचा मृतदेह चाळीस हजार रुपयांच्या बिलासाठी रोखून ठेवल्याचा प्रकार मलकापुरातील…

माझा बाप भिकारी नव्हताच, मुलीचा टाहो, शिर्डीतील चार भिक्षेकरींच्या मृत्यू प्रकरणात ट्विस्ट.

भिकारी समजून सामान्य लोकांना सुद्धा डांबून ठेवण्याचा प्रकार असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाईकांनी केलाय.शिर्डीत काही दिवसांपूर्वी भिक्षेकरी धरपकड मोहिमेत ताब्यात घेतलेल्या ५० जणांपैकी चौघा जणांचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे ही…

पतीच्या उपचारासाठी रुग्णालयात, छायालता ताईंना हॉस्पिटलबाहेरच डॉक्टरच्या कारने चिरडलं, वेदनादायक अंत.

 रुग्णालयाच्या आवारात घडलेल्या अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघात घडला त्यावेळी या कारचे मालक डॉक्टर आर. के. दास कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. पतीच्या उपचारासाठी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.