पक्षात नाराजी असते, तिकीट एक असतं, अनेकांना द्यायचं असतं; सचिवपद मिळताच साळवींची पहिली प्रतिक्रिया.

पक्ष संघटनेत नाराजी होत असते, तिकीट एक असते, अनेकांना द्यायचे असते, असं उत्तरही त्यांनी शिवडी विधानसभा निवडणुकीवेळी झालेल्या नाराजीनाट्याच्या प्रश्नावर दिलं. सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी…

जावयासोबत पळून गेलेल्या सासू प्रकरणात नवीन माहिती समोर,’लोकेशन’ बदलल्याचा पोलिसांना संशय.

उत्तर प्रदेशमधील अलीगढच्या मंद्रक पोलीस स्टेशन परिसरातील मनोहरपूरमधील हे प्रकरण सध्या खूप चर्चेत आहे. फिर्यादी जितेंद्र कुमार यांच्या मुलीचे लग्न छर्रा परिसरातील राहुलशी ठरले होते. लग्नाच्या पत्रिकाही वाटल्या गेल्या. पण…

नागपूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, चौघांचा मृत्यू, ११ जखमी; १५० कर्मचारी थोडक्यात बचावले.

नागपुरातील उमरेड येथील एमआयडीसीमध्ये आगीची घटना घडली आहे. एका कंपनीत स्फोट होऊन मोठी आग लागली. या आगीत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील औद्योगिक वसाहतीत भीषण आग लागली.…

मारहाण झाल्याचा भास व्हावा यासाठी मेकअप, मित्रांच्या साथीने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, धक्कादायक कारण समोर.

नालासोपारा येथे रोहन तिवारी हा 22 वर्षांचा तरुण आई, दोन लहान भाऊ, काका अशा एका संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहे. एका अज्ञातस्थळी रोहनला बांधून ठेवलेले असल्याचा आणि त्याला मारहाण करण्यात आल्याने…

नाशकात एसीबीची मोठी कारवाई; लष्करी जवानांच्या वेतनात लाखोंचा अपहार, १५ संशयितांविरुद्ध गुन्हे, प्रकरण काय.

पथकाने पाच अधिकाऱ्यांसह अन्य नऊ संशयितांविरुद्ध गुन्हे नोंदवले असून, सात लाखांपर्यंत लाचखोरी झाल्याचा संशय आहे. त्या संदर्भातील ‘व्हॉटसॲप चॅट’ सीबीआयच्या हाती लागले आहे.नाशिक येथील आर्टिलरी, आर्मी एव्हिएशन आणि ओझर येथील…

शिवसेना-राष्ट्रवादीत एसटीवरुन खडाखडी; मंत्री सचिवांना भेटल्यानंतर १२० कोटींचा निधी मंजूर.

‘विभागाच्या वेतन आणि इतर फाईल अडकवून ठेवल्या जातात. खात्याच्या फाईल अर्थमंत्र्यांकडे पाठवल्या जात नाहीत’, असा खळबळजनक आरोप करत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला. राज्य…

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिवशी पुण्यात वाहतूक बदल, अशी असणार पर्यायी व्यवस्था.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पुणे स्टेशन, कॅम्प, विश्रांतवाडी परिसरात वाहतूक बदल करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. वाहतूक…

पती-लेकाला सोडून विवाहिता प्रियकरासह पुण्याला; कुटुंबाने लग्नाच्या बहाण्याने दोघांना लॉजवर नेलं अन्…

ऊस तोडणीच्या कामावर असताना वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील उमरी येथील २६ वर्षीय महिलेची आकाशसोबत ओळख झाली. दोघांमध्ये प्रेम फुलले.अनैतिक प्रेम प्रकरणातून समाजात बदनामी झाली, म्हणून आकाश बल्लाळ या २५ वर्षीय…

मुंबईकरांवर पाणीसंकट! महापालिकेकडून कमी दाबाने पाणी; सोसायट्या, झोपडपट्ट्यांना फटका.

कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वॉटर टँकरवर अवलंबून असणाऱ्या सोसायटी, झोपडीधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मालाड, अंधेरी ओशिवरा, कांदिवली, चांदिवलीत पाण्याचा फटका बसला आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणात कमी…

देवदर्शन करुन घरी येताना कुटुंबावर काळाचा घाला, समृद्धी महामार्गावर कारचा चुराडा; पिता-पुत्राचा जागीच मृत्यू.

बुलढाण्यातील कुटुंब देवदर्शन करुन घराकडे परत येताना कारला भीषण अपघात झाला. या अपघातात वडील आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर चार जण गंभीर जखमी झाले आहेत.देवदर्शन करून घराकडे परत…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.