सहकार विभागाची कडक कारवाई, ४१ कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द, कारण काय?

आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी विधानसभेत केलेल्या मागणीनुसार, परभणी जिल्ह्यातील ४१ बोगस विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. या संस्था नियमबाह्य पद्धतीने स्थापन झाल्या होत्या आणि…

भरधाव स्कूल व्हॅनमधून दोन विद्यार्थी पडून जखमी, चालकाला कल्पनाही नाही, अंबरनाथमध्ये संताप.

व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसले असल्याने मागील बाजूला असलेली नर्सरीची दोन मुले अचानक व्हॅनबाहेर पडली. मागचा दरवाजा उघडला गेल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.अंबरनाथ येथील एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव…

मुंबईतील क्रॉफर्ड जवळील कोळी बाजार वाचवण्यासाठी कोळी समाजाची अर्थशक्ती, 400 कोटी रूपये उभारणार.

मुंबईतील कोळी बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज मासळी बाजार वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी त्यांनी ४०० कोटी रुपये खर्चून ३० वर्षांचा भाडेकरार करण्याची तयारी दर्शवली आहे. अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती…

संजय शिरसाट अडचणीत? विट्स हॉटेल प्रकरणी सभागृहात गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश.

छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स प्रकरणावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता आहे.छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल विट्स प्रकरणावरून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अडचणीत येण्याची शक्यता आहे. सोमवारी विधान परिषदेत…

भटक्या कुत्र्याकडून पाठलाग; सहाव्या मजल्यावरुन पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू, घटनेनं नागपुरात हळहळ.

रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जयेश त्याच्या मित्रांसह खेळून घरी जात होता. यावेळी रस्त्यावरील एक श्वान त्याच्यावर भुंकू लागला. जयेश पळाला. श्वान त्याच्या अंगावर धावला.भटका श्वान अंगावर धावून आला. त्याच्यापासून…

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राज्यशासनाचा तीव्र निषेध..

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राज्यशासनाचा तीव्र निषेध..आज पहाटे ३.३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. अविनाश जाधव यांना पोलिस प्रशासनाने अटक केली, हा प्रकार लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आहे.…

रग्गड पगार तरी वरकमाईची हाव, मुख्याध्यापिकेला पैशांचा मोह आवरेना, अखेर फिर्यादीने ‘असा’ रचला डाव.

 कर्मचारी शासकीय असो वा नसो, पगाराव्यतिरिक्त वरची मलई खाण्याचा नाद लागला कि असे लाचखोर सावज हेरतात अन् एखाद्या अडलेल्या व्यक्तीला चांगलाच बळीचा बकरा बनवतात. पण आपल्या हक्कांची जाणीव असेल तर…

केंद्रीय पीएम विश्वकर्मा योजनेत मार्च 2025 पासून सुतार जातीचे नाव कमी केल्याने पुन्हा योजनेत सुतार जात समाविष्ट करण्यात यावी.

केंद्रीय पीएम विश्वकर्मा योजनेत मार्च 2025 पासून सुतार जातीचे नाव कमी केल्याने पुन्हा योजनेत सुतार जात समाविष्ट करण्यात यावी.पीएम विश्वकर्मा योजना 2024 पासून सुरु झाली असून त्यात कौशल्याचे धारदार हत्याराने…

युवाकांन्ती पोलिस मित्र संघटना आषाढी एकादशीच्या दिवशी प्रती पंढरपूर वडाळा (मुंबई) येथे .

युवाकांन्ती पोलिस मित्र संघटना आषाढी एकादशीच्या दिवशी प्रती पंढरपूर वडाळा (मुंबई) येथे भाविकांना दर्शनासाठी पोलिसांबरोबर नीट लाईनमधे जाण्यासाठी स्वयंसेवक म्हणून कार्य केले त्यावेळी संघटनेचे महाराष्ट्र राज्य सचिव राकेश सा.वाघ,पालघर जिल्हा…

शिंदे रडारवर, अजितदादा ऑप्शनला; भाजप लागला कामाला, दिल्लीच्या आदेशानंतर प्लान बदलला.

 भारतीय जनता पक्षाने 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याची योजना असून, शिंदे यांच्या शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न आहे.विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं मिशन…

You Missed

बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.
अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.
मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.
५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..
RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.