शिंदे रडारवर, अजितदादा ऑप्शनला; भाजप लागला कामाला, दिल्लीच्या आदेशानंतर प्लान बदलला.

 भारतीय जनता पक्षाने 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. स्वबळावर लढण्याची योजना असून, शिंदे यांच्या शिवसेनेला कमजोर करण्याचा प्रयत्न आहे.विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक यश मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षानं मिशन २०२९ ला आतापासूनच सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर भाजप नं विधानसभा निवडणुकीतून कमबॅक केलं. पुढील निवडणूक भाजप स्वबळावर लढेल, असं केंद्रीय मंत्री अमित शहांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीच पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना सांगितलं होतं. त्या शतपत योजनेवर आता भाजपनं काम सुरु केलं आहे.राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा आहे. याचा थेट फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला बसणार आहे. आपणच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असा दावा शिंदे करतात. आता त्याच बाळासाहेबांचे पुत्र आणि पुतणे सोबत आलेले आहेत. त्यामुळे दोन ठाकरेंमध्ये विभागली जाणारी मतं आता एकवटू शकतात. याचा तोटा शिंदे यांना होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे ठाकरेंची संभाव्य युती शिंदेंना जड जाईल. कारण तिन्ही पक्षांची मतपेढी सारखीच आहे.V२०२९ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची असल्यास शिंदेंची शिवसेना भाजपसाठी अडथळा ठरते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं २६.७७ टक्के मतांसह १३२ जागा जिंकल्या. तर शिंदेसेनेनं १२.३८ टक्के मतांसह ५७ जागांवर बाजी मारली. महायुतीमधील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ९ टक्के मतांसह ४१ जागा खिशात घातल्या. भाजप आणि शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्त्वाचा आहे. त्यामुळे शिंदेसेना कमकुवत झाल्याशिवाय भाजप आणखी मजबूत होणार नाही, याची कल्पना दिल्लीतील पक्षाच्या धुरिणांना आहे.२०२९ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची असल्यास शिंदेंची शिवसेना भाजपसाठी अडथळा ठरते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं २६.७७ टक्के मतांसह १३२ जागा जिंकल्या. तर शिंदेसेनेनं १२.३८ टक्के मतांसह ५७ जागांवर बाजी मारली. महायुतीमधील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ९ टक्के मतांसह ४१ जागा खिशात घातल्या. भाजप आणि शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्त्वाचा आहे. त्यामुळे शिंदेसेना कमकुवत झाल्याशिवाय भाजप आणखी मजबूत होणार नाही, याची कल्पना दिल्लीतील पक्षाच्या धुरिणांना आहे.२०२९ मध्ये होणारी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायची असल्यास शिंदेंची शिवसेना भाजपसाठी अडथळा ठरते. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं २६.७७ टक्के मतांसह १३२ जागा जिंकल्या. तर शिंदेसेनेनं १२.३८ टक्के मतांसह ५७ जागांवर बाजी मारली. महायुतीमधील तिसरा पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं ९ टक्के मतांसह ४१ जागा खिशात घातल्या. भाजप आणि शिवसेनेचा मुद्दा हिंदुत्त्वाचा आहे. त्यामुळे शिंदेसेना कमकुवत झाल्याशिवाय भाजप आणखी मजबूत होणार नाही, याची कल्पना दिल्लीतील पक्षाच्या धुरिणांना आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं सख्य सर्वश्रृत आहे. दोन्ही नेत्यांना आर्थिक शिस्त प्रिय आहे. त्यामुळे त्यांच्यातील समन्वय उत्तम आहे. मतदार वेगळा असल्यानं त्यांच्यासोबतची युती भाजपला फायदेशीर ठरते. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रि‍पद असताना त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे आर्थिक शिस्त बिघडल्याचं तेव्हाच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वाटत होतं. पण तेव्हा त्यांच्याकडे पर्याय नव्हता. शिंदेंकडे सरकारचं नेतृत्त्व होतं. पण आता परिस्थिती बदलली आहे. २०२९ मध्ये भाजपचं लक्ष्य शतप्रतिशतचं असल्यानं येणारा काळ शिंदे आणि अजित पवारांसाठी अवघड आहे. शिंदेसेना हिंदुत्त्ववादी मतांमध्ये थेट वाटेकरी असल्यानं हाच भाजपच्या रडारवर आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.