लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राज्यशासनाचा तीव्र निषेध..

लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या राज्यशासनाचा तीव्र निषेध..आज पहाटे ३.३० वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष मा. अविनाश जाधव यांना पोलिस प्रशासनाने अटक केली, हा प्रकार लोकशाहीच्या मूळ तत्त्वांना छेद देणारा आहे. मी या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध करतो.

मीरा-भाईंदर शहरामध्ये मराठी भाषेच्या रक्षणासाठी, आपल्या हक्कासाठी लोकशाही मार्गाने मोर्चा काढण्याचा निर्धार मनसे कार्यकर्त्यांनी केला होता. त्या मोर्चाचे नेतृत्व करत असलेल्या अविनाश जाधव यांना आधीच अटक करून मोर्चा उधळण्याचा प्रयत्न हा राज्यशासनाचा मराठी जनतेविरोधी आणि दडपशाहीचा घृणास्पद प्रकार आहे. सध्या मीरा-भाईंदरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे,

या संपूर्ण कालावधीचा देखील मी निषेध करतो.हा केवळ मनसेचा नाही, तर मराठी जनतेच्या स्वाभिमानाचा लढा आहे.राज्यशासनाने जर मराठी जनतेच्या आवाजाला गृहित धरले, दडपण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.– ॲड. जमील देशपांडे जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – जळगाव

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.