केंद्रीय पीएम विश्वकर्मा योजनेत मार्च 2025 पासून सुतार जातीचे नाव कमी केल्याने पुन्हा योजनेत सुतार जात समाविष्ट करण्यात यावी.

केंद्रीय पीएम विश्वकर्मा योजनेत मार्च 2025 पासून सुतार जातीचे नाव कमी केल्याने पुन्हा योजनेत सुतार जात समाविष्ट करण्यात यावी.पीएम विश्वकर्मा योजना 2024 पासून सुरु झाली असून त्यात कौशल्याचे धारदार हत्याराने कर्म (काम) करणाऱ्या कुश कलेतून उदरनिर्वाह करणाऱ्या कारागिरांच्या 18 जातींना विकासासाठी अनेक वर्षाच्या संघर्षातून केंद्र सरकारने वरील योजना जाहीर करण्यात आल्याने केंद्र सरकारचे अभिनंदन. परंतु मार्च 2025 पासून योजनेच्या यादीतून विश्वकर्मीय सुतार जातीचे नाव कमी झाल्याने ऑन लाईन फॉर्म सर्च होत नाहीत.

सुतार समाज लाभापासून वंचित होत आहे. महाराष्ट्रातल्या संबंधित जिल्हा कार्यालयात संपर्क केल्यास 18 जातींच्या यादीत सुतार जातीचे नाव कमी केल्याने सुतार जातीचे फॉर्म सर्च होत नाहीत असे सांगितले जाते. दिल्ली येथील संबंधित मंत्रालयाततून माहिती घेतल्यास असे सांगण्यात आले. उत्तर प्रदेश व हरियाणात सुतार जातीस (बडही) असे म्हटले जाते. सुतार जातीस राज्यनिहाय वेगवेगळ्या शब्दांनी ओळखले जाते. हिंदीत सुतारास बडही असे म्हटले जात असेल तर महाराष्ट्रात लाकूड (वुड) काम करणाऱ्यांना सुतार जात असा शब्द आहे.

(त्याची राज्यनिहाय माहिती खाली देत आहोत) केंद्रीय व महाराष्ट्रातील ओबीसी जातीत सुतार जातीचा उल्लेख आहे. महाराष्ट्रातील शालेय दाखल्यातहि सुतार जात असा उल्लेख येतो. सदर केंद्रीय योजनेत सुतार जातीचा उल्लेख व्हावा. व (इन ब्राकेट) राज्यनिहाय सुतार जातीचा नावांचा उल्लेख व तत्काळमहाराष्ट्रातील सुतार जातींना लाभाचे पत्र जाहीर होण्यासंदर्भात केंद्रीय कौशल्य विकास व रोजगार मंत्रालयात शिफारस करण्यात यावी. व तत्काळ महाराष्ट्रातील सुतार विराट संघ महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे करण्यात येत आहे.

  • Related Posts

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय,

    बोदवड ग्रामीण रुग्णालयात तज्ज्ञांचा तुटवडा; गोरगरिबांना खासगी रुग्णालयांचा पर्याय, एकनाथराव खडसे यांचा विधान परिषदेत सरकारला जाब — प्रकाश आबिटकर यांची भरतीची ग्वाही.. प्रतिनिधी | प्रणित काठोके ! बोदवड येथील ग्रामीण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    अंशतः अनुदानित शिक्षकांना सन्मान निवृत्ती वेतन योजना लागू करा.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    मुक्ताईनगर मतदारसंघातील १३ रस्त्यांच्या कामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    ५० हजार ७३२ शेतकरी ई-KYCमुळे मदतीपासून वंचित; विधानपरिषदेत एकनाथराव खडसे त्यांनी सरकारला धरले धारेवर..

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.

    RTE प्रवेशातील जाचक अटी रद्द करा; किरण माळी यांचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन.