‘मोफत योजना बंद करा, त्यामुळे….’, आमदार सुरेश धस यांची सरकारकडे मागणी.

 सुरेश धस यांनी मोफत योजनेबद्दल सरकारकडे मागणी केली आहे. संगमनेरमध्ये एका खाजगी भेटीसाठी आले होते. त्यावेळा प्रसारमाध्यमांशी बोलताना ही मागणी केली आहे.’गरिबांना मोफत अन्नधान्य मिळत असल्याने शेतावर काम करण्यासाठी मजूर…

रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं, डॉक्टरांना खिशात चिठ्ठी सापडली; दोन मुलांची माफी मागत लिहिलं कारण.

रिक्षाचालकाने आयुष्य संपवल्याची घटना खडकपाडा इथे समोर आली आहे. या घटनेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. व्यक्तीने चिठ्ठी लिहून कारणही सांगितलं आहे.गाव-खेड्यांमध्ये शेतीच्या कामासह मुलांचं शिक्षण, लग्नकार्य आणि अन्य कामांसाठी…

पुण्यातील बुधवार पेठेतून ती थेट पोलिस स्टेशनला गेली, अल्पवयीन मुलीने सांगितलेल्या गोष्टीने पोलिसही हादरले.

पुण्यातील बुधवार पेठ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अल्पवयीन मुलीची फसवणूक करत तिला तिच्याच मैत्रिणीने विकलं. पाच महिन्यांनी मुलीने तिथून पळ काढला आणि पोलीस ठाण्यात जात सर्व काही…

कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या आरोपी विशाल गवळीची आत्महत्या, तळोजा कारागृहात घेतला गळफास.

कल्याण अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने कारागृहात आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे.ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करण्यात…

‘गेटवे ते मांडवा’ प्रवासात थेट बोटीत शिरलं पाणी; अजंता प्रवासी बोटीचा वाहतूक परवाना निलंबित.

 बोटीत पाणी शिरण्याच्या प्रकारामुळे अजिंठा बोटीचा परवाना निलंबित करत महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.गेटवे ते मांडवा या प्रवासात अजंता बोटीत पाणी शिरू लागल्याने १४२ प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न…

देवीच्या यात्रेला चौघे गेले, परत येताना अनर्थ घडला; दोन जीवलग मित्रांचा वाटेत अंत, सारं गाव हळहळलं.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळगाव रस्त्यावर दोन जीवलग मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवीच्या जत्रेतून परत येताना अनर्थ घडला. संपूर्ण गावात घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.दोन मित्रांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना…

वाढत्या उन्हामुळे पुणेकर तहानले, २२ गावे आणि १३३ वाड्या-वस्त्यासाठी २० टँकर.

पुणे जिल्ह्यात अनेक गावं, वाडी-वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा होत आहे. त्यापैकी अनेक टँकर खासगीच आहेत. पाणी वाढत्या उन्हामुळे या टँकरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.पुणे शहर जिल्ह्यात उन्हाचा चटका अधिक वाढत…

धक्कादायक! अवैध वसतिगृहात लैंगिक शोषण; खडवलीतून २९ बालकांची सुटका, संचालकासह पाच अटकेत.

खडवली परिसरातील ‘पसायदान विकास संस्था’ या अवैध वसतिगृहात बालकांना मारहाण करण्यात आल्याची तसेच लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.खडवली परिसरातील ‘पसायदान विकास संस्था’ या अवैध वसतिगृहात बालकांना…

अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 37 वर्षापासून चालू बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात.

बंभोरी बु . तालुका धरणगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 37 वर्षापासून चालू असताना बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात करत असताना आचार्य अनिल शर्मा यांनी गावकऱ्यांना गाऊ शाळेच्या…

शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार .

जळगाव – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांचा तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत टोबॅको फ्री इंडिया राष्ट्रीय स्तरावरील अवार्ड मिळाल्या…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.