
बंभोरी बु . तालुका धरणगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 37 वर्षापासून चालू असताना बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात करत असताना आचार्य अनिल शर्मा यांनी गावकऱ्यांना गाऊ शाळेच्या प्रस्ताव मांडण्यात आला तरी आमच्या येथील सर्व ग्रामस्थांनी अनिल शर्मा गुरुजींच्या प्रस्तावाला सर्व ग्रामस्थांनी विचार करून गुरुजींच्या मान ठेवून गौशाळे ची भूमिपूजन करण्यात आले .
येथे सर्व ग्रामस्थांनी सर्व एका मतांनी हनुमान जयंती च्या निमित्ताने आमच्या येथील सर्व ग्रामस्थ बंधू उपस्थित असताना गोशाळा याचं भूमिपूजन करण्यात आले आहे या भूमी पूजन श्री राम कथेचे कथाकार अनिल महाराज कांचन केडी रतलाम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व गावातले काही मान्यवर ग्रामस्थ मंडळी आबासाहेब प्रभाकर पाटील ,आप्पा भागवत पाटील ,सुभाष सोनाजी पाटील, नंदलाल पाटील, धनराज पाटील ,अमृत पाटील ,घनश्याम पाटील ,चंद्रकांत पाटील ,योगेश पाटील ,राहुल पाटील ,उमेश महाजन ,गोपीचंद पाटील, नारायण पाटील हे गोकुळ पाटील शांताराम पाटील मुकेश पाटील भैय्यासाहेब पाटील जगदीश जगताप प्रवीण शिरसाट असे बरेचसे ग्रामस्थ व श्रीराम कथेचे आयोजक मंडळ भक्ती परिवार समस्त उपस्थित असताना गौशाळा उद्घाटन करण्यात आले.