शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार .

जळगाव – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांचा तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत टोबॅको फ्री इंडिया राष्ट्रीय स्तरावरील अवार्ड मिळाल्या बद्दल पालकमंत्री व पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

तंबाखूमुक्त शाळा अभियानात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुरस्कार सह रोख पंचवीस हजार चे पारितोषिक मिळाल्याबद्दल पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांनी विजय पवार यांचे विशेष कौतुक केले.जिल्हा नियोजन भवन येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुरेश भोळे,डायट प्राचार्य डॉ अनिल झोपे, शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील, जळगाव पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी सरला पाटील, प्रशासन अधिकारी खलील शेख, जितेंद्र चिंचोले, शिक्षक सेना अध्यक्ष नरेंद्र सपकाळे,ग स संचालक ज्ञानेश्वर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.जळगाव तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक यांच्यासह शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    ‘पक्ष अजित पवारांना दिलाय, त्यामुळे शरद पवारांकडे आता… ‘ पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका, संघर्ष पेटणार?

     गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून राजकारण पेटलं आहे. फक्त वाघ्या कुत्राच नाही तर इतिहासातील इतरही काही संदर्भावरून महाराष्ट्रात नवनवे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या वादावरून भाजप आमदार गोपीचंद…

    हायकोर्टाच्या वकिलाची लेकींसह नदीत उडी; मनगटावर जखम, कमरेवर भाजल्याची खूण; संशय वाढला.

     उच्च न्यायालयात वकील असलेल्या महिलेनं तिच्या दोन मुलांसह आयुष्य संपवलं. जिस्मोल थॉमस (वय ३४ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या वकिलाचं नाव आहे. मुलगी नेहा (वय ५ वर्षे) आणि नोरा (वय २…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘पक्ष अजित पवारांना दिलाय, त्यामुळे शरद पवारांकडे आता… ‘ पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका, संघर्ष पेटणार?

    ‘पक्ष अजित पवारांना दिलाय, त्यामुळे शरद पवारांकडे आता… ‘ पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका, संघर्ष पेटणार?

    हायकोर्टाच्या वकिलाची लेकींसह नदीत उडी; मनगटावर जखम, कमरेवर भाजल्याची खूण; संशय वाढला.

    हायकोर्टाच्या वकिलाची लेकींसह नदीत उडी; मनगटावर जखम, कमरेवर भाजल्याची खूण; संशय वाढला.

    दुपारी क्लाससाठी गेला पण उशीरापर्यंत घरी आला नाही, शोधाशोध झाली अन् एकुलता एक शंभुराज…

    दुपारी क्लाससाठी गेला पण उशीरापर्यंत घरी आला नाही, शोधाशोध झाली अन् एकुलता एक शंभुराज…

    शेतकऱ्याला मारहाण करत संपवण्याची धमकी, भररस्त्यात हवेत गोळीबार; डोंबिवलीत धक्कादायक घटना.

    शेतकऱ्याला मारहाण करत संपवण्याची धमकी, भररस्त्यात हवेत गोळीबार; डोंबिवलीत धक्कादायक घटना.