गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून राजकारण पेटलं आहे. फक्त वाघ्या कुत्राच नाही तर इतिहासातील इतरही काही संदर्भावरून महाराष्ट्रात नवनवे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या वादावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून राजकारण पेटलं आहे. फक्त वाघ्या कुत्राच नाही तर इतिहासातील इतरही काही संदर्भावरून महाराष्ट्रात नवनवे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या वादावरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार यांना जबाबदार धरलं आहे.










