अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 37 वर्षापासून चालू बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात.

बंभोरी बु . तालुका धरणगाव येथील अखंड हरिनाम सप्ताह गेल्या 37 वर्षापासून चालू असताना बांभोरी बु येथील प्रभू रामचंद्रांची कथेला सुरुवात करत असताना आचार्य अनिल शर्मा यांनी गावकऱ्यांना गाऊ शाळेच्या प्रस्ताव मांडण्यात आला तरी आमच्या येथील सर्व ग्रामस्थांनी अनिल शर्मा गुरुजींच्या प्रस्तावाला सर्व ग्रामस्थांनी विचार करून गुरुजींच्या मान ठेवून गौशाळे ची भूमिपूजन करण्यात आले .

येथे सर्व ग्रामस्थांनी सर्व एका मतांनी हनुमान जयंती च्या निमित्ताने आमच्या येथील सर्व ग्रामस्थ बंधू उपस्थित असताना गोशाळा याचं भूमिपूजन करण्यात आले आहे या भूमी पूजन श्री राम कथेचे कथाकार अनिल महाराज कांचन केडी रतलाम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले व गावातले काही मान्यवर ग्रामस्थ मंडळी आबासाहेब प्रभाकर पाटील ,आप्पा  भागवत पाटील  ,सुभाष सोनाजी पाटील, नंदलाल पाटील, धनराज पाटील ,अमृत पाटील ,घनश्याम पाटील ,चंद्रकांत पाटील ,योगेश पाटील ,राहुल पाटील ,उमेश महाजन ,गोपीचंद पाटील, नारायण पाटील हे गोकुळ पाटील शांताराम पाटील मुकेश पाटील भैय्यासाहेब पाटील जगदीश जगताप प्रवीण शिरसाट असे बरेचसे ग्रामस्थ व श्रीराम कथेचे आयोजक मंडळ भक्ती परिवार समस्त उपस्थित असताना गौशाळा उद्घाटन करण्यात आले.

  • Related Posts

    मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!

    वरूड तालुक्यातील बहादा येथे धक्कादायक घटना घडली. हिरामण धुर्वे याने मुलगा दिलीप धुर्वेला दारूच्या नशेत मारले. दिलीपने वडिलांसाठी आणलेली दारू प्यायल्याने हिरामणला राग आला. रागाच्या भरात हिरामणने मुलाच्या डोक्यात काठी…

    साहेब! तो सांताक्रुझच्या झोपडपट्टीत लपलाय; खबऱ्याची टिप अन् टॅटू आर्टिस्टच्या प्रकरणातील फरार आरोपीची धरपकड.

    अकोला जिल्ह्याच्या मुर्तिजापूर शहरातील प्रतीक नगरमध्ये 23 जुलै 2024 ला रात्री ही भयंकर घटना घडली होती. दुसऱ्या दिवशी, 24 जुलैच्या एका घरात शांतिक्रिया कश्यपचा मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली होती.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!

    मी दारू आणलीय अन् तू पितोय काय?; बापलेकात वाद झाला अन् जन्मदात्यानेच मुलाचा जीव घेतला!

    साहेब! तो सांताक्रुझच्या झोपडपट्टीत लपलाय; खबऱ्याची टिप अन् टॅटू आर्टिस्टच्या प्रकरणातील फरार आरोपीची धरपकड.

    साहेब! तो सांताक्रुझच्या झोपडपट्टीत लपलाय; खबऱ्याची टिप अन् टॅटू आर्टिस्टच्या प्रकरणातील फरार आरोपीची धरपकड.

    आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन येतो! जोशी कुटुंबातील ३ भावंड घराबाहेर पडली, पण नंतर घडलं अघटित.

    आम्ही महादेवाचं दर्शन घेऊन येतो! जोशी कुटुंबातील ३ भावंड घराबाहेर पडली, पण नंतर घडलं अघटित.

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं नायगाव ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन!

    महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचं नायगाव  ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांना निवेदन!