बोगस दस्तऐवजांचा सूत्रधार मेश्राम, अधीक्षकांसह आणखी तिघे गजाआड.
या प्रकरणात कट रचून फसवणूक केल्यासह विविध कलमान्वये सदर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पोलिसांनी उल्हास नरड आणि मुख्याध्यापक पराग पुडके या दोघांना शुक्रवारी गडचिरोली येथून अटक केली. दोघांचीही दोन दिवस…
फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांच्या गजर, भाविकांच्या अलोट गर्दीत श्री करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव संपन्न.
वर्षातून एकदा आई अंबाबाई देवी नगरवासीयांची भेट घेण्यास बाहेर पडत असते. तर या शाही सोहळ्याला याची देही याची डोळा प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी उपस्थिती लावली होती.अंबा…
विठुदुर्ग बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
विठुदुर्ग बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने शैक्षणिक साहित्य वाटप भडगाव : शहरातील यशवंत नगर भागातील बुद्ध विहार या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळ, भडगाव तालुका व विठुदुर्ग बहुउद्देशीय…
जामखेडच्या दोन मित्रांचा पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफासघेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
जामखेडच्या दोन मित्रांनी पिंपरीत एकाच झाडाला एकाचवेळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक घटना समोर आले आहे. जामखेडमधून पिंपरी चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच…
कोकणात ठाकरे गटाला खिंडार, स्नेहल जगतापांनंतर आणखी एक मोहरा राष्ट्रवादीच्या वाटेवर.
विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कोकणात धक्के बसले आहेत. राजन साळवी यांनी शिंदे गटाची साथ धरली. त्यानंतर स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता आणखी एक नेता राष्ट्रवादीच्या गळाला लागला…
बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ .
पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भातील सीसीटिव्ही फुटेजही समोर आला आहे.पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून…
रायगडाच्या मातीची शपथ घ्या अन् सत्य बोला…; अरविंद सावंतांची अमित शहांवर जोरदार टीका.
शिवाजी महाराजांनी कोणाकोणाला सोबत घेतले, याचा अर्थ समजून रायगडावरून चौफेर नजर टाकून महाराष्ट्र ओळखावा असा सल्लाही सांवत यांनी दिला आहे.‘छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगडावर गेलेल्या गृहमंत्री अमित शहा यांनी रायगडावरची…
दर पंधरा दिवसांनी मंत्र्यांच्या गाडीची हवा सोडू! बच्चू कडूंचा इशारा; आंदोलन १७पर्यंत स्थगित.
कोकाटेंच्या भेटीशिवाय परतणार नसल्याचा पवित्रा कडूंनी घेतल्यानंतर पोलिसांनी कोकाटे आणि कडूंमध्ये फोनवर संवाद घडवून आणत, कर्जमाफीसंदर्भात येत्या गुरुवारी (दि. १७) मुंबईत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. शेतकरी कर्जमाफीसाठी कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंच्या…
आयएएस अधिकाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यांचे शोषण; नागालँडमध्ये गुन्हा दाखल.
नागालँड गुंतवणूक आणि विकास प्राधिकारणातील (आयडीएएन) महिला कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारिरीक शोषण केल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.नागालँड गुंतवणूक आणि विकास प्राधिकारणातील (आयडीएएन) महिला कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारिरीक शोषण…
‘हेराल्ड’चा पाय खोलात; ६६१ कोटींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची नोटीस.
मुंबई व लखनऊच्या उच्चभ्रू परिसरातील ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एजेएलला मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतची नोटीस बजावली.काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष…


















