नाक दाबून तोंड उघडायचं! ‘शाही’भेटीनंतर सेनेचा गेम; लंच डिप्लोमसीनंतर पाचर मारली, भाजपची गोची.

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नुकतेच रायगडचा दौरा करुन गेले. पण तरीही पालकमंत्रिपदाचा तिढा सुटलेला नाही.रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम आहे.…

फैसला ऑन दी स्पॉट! 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार, महिला PSI कडून आरोपीचा एन्काऊंटर.

रितेश कुमार गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हुबळीत मजुरी करत होता. त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वत:सोबत नेले. मुलीचा मृतदेह एका पत्र्याच्या शेडमध्ये सापडला.पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्याप्रकरणातील  आरोपीचा हुबळी पोलिसांनी…

गोंडस चिमुकल्याला जन्म देऊन आईने सोडले प्राण, पुण्यानंतर बीड जिल्हा रुग्णालयात मातेचा मृत्यू, नेमकं चाललंय तरी काय.

बीडच्या जिल्हा रुग्णालयात सलग दुसऱ्या दिवशी मातेचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होत आहे.पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका महिलेचा प्रसतुीदरम्यान मृत्यू झाला होता. उपचाराच्या दिरंगाईने आणि…

रेशीम दोरखंड, चांदीचा पेला, बाबासाहेबांनी विहिरीतून पाणी काढलं, सोलापुरातील आठवणी!

महामानवाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे 1937 साली सोलापूर दौऱ्यावर होते. बाबासाहेबांच्या या दौऱ्याच्या स्मृती सोलापूरकरांनी आज ही जपून ठेवल्या आहेत.बोधिस्तव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आहे. देशभरात मध्यरात्रीपासूनच…

रजिस्ट्रारच्या नावे काथ्याकूट; फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट.

गंगापूर रोडवरील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयातील रजिस्ट्रारच्या चारित्र्यावर संशयित यूजरने फेक अकाऊंटवरुन शिंतोडे उडवत तिची वैयक्तिक माहिती सोशल मीडियावर  व्हायरल केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे या फेसबुक…

जिल्ह्यात गारपीटसह वादळाचा तडाखा, केळी व मका पिकांचे मोठे नुकसान.

१४ एप्रिल २०२५ । जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. यादरम्यान गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे मोठं नासधूस झालं. १२ एप्रिल रोजी रावेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात व…

विशाल गवळीने कारागृहात स्वत:ला संपवलं, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, ‘पोस्टमार्टम रिपोर्ट…’

कल्याणमध्ये एका १३ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर आता आरोपी विशाल गवळीने तुरुंगात आत्महत्या केली, या घटनेवर संशय व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…

अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवारांचे ट्विट, ‘भाजपात काय अवस्था,राज्यसभेत…’

अशोक चव्हाण आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक पाहायला मिळत आहे. अशोक चव्हाण यांंनी केलेल्या एका विधानाला पवारांनी उत्तर दिले आहे.कर्जत जामखेड मध्ये मी रोहित पवार यांच्या प्रचारासाठी गेलो होतो,…

भयंकर! प्रँक जीवावर बेतला, मित्रांनी मिळून तरुणाच्या शरीरात कॉम्प्रेस्ड हवा भरली; चटका लावणारा अंत .

मध्यप्रदेशातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणाच्या मित्रांनी विनोदातून त्याच्या शरीरात कॉम्प्रेसरच्या साहाय्याने हवा भरली आहे. ज्यामुळे त्याचा दुर्दैवी अंत झाला आहे.मध्यप्रदेशातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे…

चारित्र्यावर घ्यायचा संशय, भावाच्या मदतीने डॉक्टर पत्नीला संपवलं, खळबळजनक घटना.

नागपुरात एका धक्कादायक घटनेत, शासकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. अर्चना राहुले यांचा त्यांच्या पतीने भावाच्या मदतीने खून केला. अनैतिक संबंधाच्या संशयावरून अनिल राहुले यांनी भाऊ राजू सोबत मिळून हा कट…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.