शिवसेना भवन परिसरात अचानक तणावाचं वातावरण, ठाकरेंचे शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर अन् पोलीस…
शिवसेना भवन परिसरात शेकडो ठाकरे गटाचे समर्थक जमले. या कार्यकर्त्यांकडून मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला जात होता. पण याचवेळी पोलिसांचं घटनास्थळी आगमन झालं. त्यामुळे वातावरणात मोठा तणाव निर्माण झाला. पोलीस सध्या…
बेटा, तू प्रॉमिस केलं आहेस… लेकीसाठी चिठ्ठी लिहून व्यावसायिकाचं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यावसायिकाने परिस्थितीला कंटाळून टोकाचं पाऊल उचललं असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नागपुरात एका व्यावसायिकाने टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मी खूप थकलो,…
बीड पुन्हा हादरलं! दिवसाढवळ्या भाजप कार्यकर्त्यावर कोयत्यानं वार, आरोपी स्वतः पोलिसांना शरण, काय घडलं नेमकं?
आरोपी नारायण शंकर फपाळ याने कोयता शर्टच्या पाठीमागे लपवून आणला होता. मयत बाबासाहेब आगे उभे असताना, अचानक त्यांच्यावर आरोपी नारायण शंकर फपाळ याने हल्ला केला. बाबासाहेब आगेंवर कोयत्याने सपासप वार…
कैद्यांचा कोठडीत मृत्यू झाल्यास 1 ते 5 लाखांची भरपाई, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7 मोठे निर्णय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठकीत…
जळगाव शहरात बिनधास्त निंबाचे लाकूड वाहतूक सुरू तरीही अधिकारी यांचा कानाडोळा का?
जळगाव शहरात लाकूड पेठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज नगर या ठिकाणी लाकूड वखार मध्ये लिंबाचे लाकूड बिनधास्तपणे लाकूडतोड विकत आहेत तरीही रेंजर अधिकारी हे कोणत्याही प्रकारे कारवाई करत असताना दिसत…
शिवसेनेच्या संघटनेत बदल होणार ?Aditya Thackeray यांच्या निष्ठावंतांना मिळणार संधी!
आदित्य ठाकरेंच्या जवळच्या एका नेत्याचे म्हणणे आहे की, संघटनेतील शाखा प्रमुख, विभाग प्रमुख अशा महत्त्वाच्या पदांवर नवीन आणि तरुण चेहरे आणले जातील, जे आदित्य ठाकरेंशी एकनिष्ठ असतील किंवा त्यांच्या पसंतीचे…
ठाकरे गटात ठिणगीचा वणवा, अंबादास दानवेंच्या तक्रारीसाठी चंद्रकांत खैरे ‘मातोश्रीवर’, उद्धव ठाकरेंकडे दाद मागणार.
‘विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवार ठरवताना मला विचारणा करण्यात आली नाही. आता जिल्ह्यात पक्षाची जी कमकुवत अवस्था झाली आहे, त्यास अंबादास दानवे हेच जबाबदार आहेत, अशा आरोपांचा चंद्रकांत खैरे यांनी पुनरुच्चार केला.शिवसेना…
जातीय वक्तव्य करणे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांच्या अंगलट, अटकेसाठी पोलिसांचे पथक रवाना.
बीडमधील सायबर पोलीस ठाण्याचे निलंबित पीएसआय रणजीत कासले यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेसाठी पथक रवाना झाले…
नागपूरच्या पॉश एरियात रेस्टॉरंट मालकाला गोळ्या घालून संपवलं, धरमपेठ हादरलं!
राज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबारची घटना घडली आहे. नागपुरातील या गोळीबाराच्या घटनेत एकाची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहेराज्याच्या उपराजधानीत पुन्हा एकदा गोळीबारची घटना घडली आहे. नागपुरातील या गोळीबाराच्या घटनेत…
दोन वर्षांपूर्वी अपहरण, नग्न करत व्हिडिओ काढले, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत बिडवलकरला संपवलं; कुडाळमध्ये नेमकं काय घडलं होतं.
कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश…


















