गाडीच्या डिक्कीतून लटकणारा हात; नवी मुंबई पोलिसांनी शोध घेताच धक्कादायक उलगडा, डोक्याला ‘हात’ माराल.
सर्व्हिस रोडवर डिक्कीमधून एका व्यक्तीचा हात बाहेर असलेली एक पांढऱ्या रंगाची इनोव्हा गाडी जाताना निदर्शनास आली. हा प्रकार संशयास्पद असल्याचे वाटल्याने काही नागरिकांनी मोबाइलद्वारे त्याचा व्हिडीओ तयार करुन पोलिसांना माहिती…
मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा’ची घोषणा.
मंगेशकर कुटुंबीयांकडून देण्यात येणाऱ्या ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारा’ची घोषणा करण्यात आली असून यावर्षी हा पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे.यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार कुमार मंगलम बिर्ला यांना…
थोरल्याशी वाद, धाकल्याचा काटा काढला! रॉडनं मारहाण करत युवकाला संपवलं, 6 आरोपींवर गुन्हा दाखल.
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. थोरल्याशी वाद असल्याने 6 नराधमांनी धाकट्या भावाचा खून केला आणि त्याचा मृतदेह वनीकरणाजवळ रस्त्याच्या कडेला फेकून दिला.अहिल्यानगर जिल्ह्यातील गणेश नगर (ता. राहता)…
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली दोन्ही पत्नींना बेदम मारहाण, पत्नींनी घरातून पळ काढत गाठले चुलत्याचे घर.
छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये राजू भालेराव याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या दोन्ही पत्नींना बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, पीडित महिलांनी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.…
पाण्यासाठी उपसरपंचाला तीन तास कार्यालयात कोंडले; यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईमुळे गावकऱ्यांचा संताप.
वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायत पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने मंगळवारी गावकऱ्यांनी उपसरपंच, सदस्यांसह कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायतीत कोंडले.उमरखेडपासून चार किलोमीटर अंतरावरील चुरमुरा गावातील पाणीपुरवठा काही दिवसांपासून खंडित असल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत.…
अरे चेतन हळू चालव ना! प्रवाशांची गयावया, तरी चालकाने गाडी दामटवली; मुंबईत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू.
ईस्टर्न फ्रीवेवर त्याने कारचा वेग वाढवला. प्रवासी गाडीचा वेग कमी करण्याची विनंती करत होते मात्र तो ऐकला नाही. भरधाव वेगात असल्याने त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर आदळून पलटी…
लाडकी बहीण योजना बंद केली जाणार, आदित्य ठाकरेंचा दावा, सत्ताधाऱ्यांचा प्लॅन सांगितला.
शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात संवाद साधताना त्यांनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यामध्ये करण्यात येत असलेल्या कपातीवर भाष्य केले तसेच ही योजना लवकरच बासनात कशी गुंडाळली जाणार याचा प्लॅनही सांगितला.शिवसेना ठाकरे गटाचा…
मी डी-कंपनीतून बोलतोय, मुंबई पोलिसांना कॉल, शहर बॉम्बने उडवण्याची धमकी!
मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा फोन करून खळबळ उडवून दिली. त्याने स्वतःला दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा सदस्य असल्याचे सांगून मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी दिली. यानंतर यंत्रणा अलर्ट…
घरी निघालेल्या दोन सख्ख्या भावांवर काळाचा घाला, दुचाकीवरील सुटले नियंत्रण आणि सर्वकाही संपले.
देहूरोड येथे केंद्रीय विद्यालयाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दीपक राजोरिया आणि योगेश राजोरिया हे दोघे दुचाकीवरून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या घटनेमुळे…
भयंकर! भारतातून आहात, हिंदू आहात…; दुबईत पाकिस्तानी कामगाराने दोन भारतीयांना संपवलं.
दुबईमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने दोन भारतीय कामगारांची हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना 11 एप्रिल रोजी घडली. दुबईतील मॉडर्न बेकरी एलएलसीमध्ये काम करणाऱ्या भारतीयांवर त्याने हल्ला केला.दुबईमध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीने…


















