त्र्यंबकमध्ये VIP तिकिटांचा काळाबाजार; ६०० रुपयांच्या पासची तब्बल २ हजारांना होतेय विक्री.
गुजरातच्या सुरत येथील भाविक दर्शनासाठी आले असता मंदिराच्या प्रवेशद्वारावर भेटलेल्या व्यक्तीने व्हीआयपी दर्शनासाठीची प्रत्येकी दोनशे रुपये मूल्याची तीन तिकिटे संबंधित भाविकांना दोन हजार रुपयांत विकली.त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जास्त पैसे घेऊन…
महिलेने हटकताच शिवीगाळ-मारहाण; पालघरच्या विवाहितेचं धाडस अफाट, चोराला मागून धरलं, सोन्याची बॅगही पकडली पण..
पालघरमध्ये चक्क एका विवाहितेने घरात घुसलेल्या चोरांशी दोन हात केले. विशेष म्हणजे त्यापैकी एकाला मोठ्या धाडसाने पकडून ठेवत पोलिसांच्या ताब्यात दिले.चित्रपटात नायक आणि चोरांमध्ये झटापट होते, हे आपण बऱ्याचदा पाहिले…
“मराठी आदमी गंदा है, तुम मच्छी मटन खाते हो”, घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद, मनसेकडून करेक्ट कार्यक्रम.
जाणूनबुजून मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान करण्याच्या बऱ्याच घटना अलिकडच्या काळात दिसत असतानाच असाच एक प्रकार मुंबईचे उपनगर असलेल्या घाटकोपर परिसरात घडला. येथील एका जैन, गुजराती, आणि मारवाडीबहुल रहिवासी…
‘पक्ष अजित पवारांना दिलाय, त्यामुळे शरद पवारांकडे आता… ‘ पडळकरांची पवारांवर घणाघाती टीका, संघर्ष पेटणार?
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात वाघ्या कुत्र्यावरून राजकारण पेटलं आहे. फक्त वाघ्या कुत्राच नाही तर इतिहासातील इतरही काही संदर्भावरून महाराष्ट्रात नवनवे वाद होताना दिसत आहेत. या सगळ्या वादावरून भाजप आमदार गोपीचंद…
हायकोर्टाच्या वकिलाची लेकींसह नदीत उडी; मनगटावर जखम, कमरेवर भाजल्याची खूण; संशय वाढला.
उच्च न्यायालयात वकील असलेल्या महिलेनं तिच्या दोन मुलांसह आयुष्य संपवलं. जिस्मोल थॉमस (वय ३४ वर्षे) असं आत्महत्या केलेल्या वकिलाचं नाव आहे. मुलगी नेहा (वय ५ वर्षे) आणि नोरा (वय २…
दुपारी क्लाससाठी गेला पण उशीरापर्यंत घरी आला नाही, शोधाशोध झाली अन् एकुलता एक शंभुराज…
तबला पेटी वाजवण्याचा क्लाससाठी एक शाळकरी मुलगा गेला मात्र तो घरी उशीरापर्यंत आला नाही. त्यामुळे कुटुंबियांकडून शोधाशोध झाली. त्यानंतर जे आढळले ते सर्वांसाठी धक्कादायक होते.साताऱ्यात एका लहान मुलाचा मृतदेह शेततळ्यात…
शेतकऱ्याला मारहाण करत संपवण्याची धमकी, भररस्त्यात हवेत गोळीबार; डोंबिवलीत धक्कादायक घटना.
शेतकऱ्याला मारहाण करत त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मुजोर ग्रामस्थ यावरच थांबला नाही, तर त्याने शेतकऱ्याला मारण्याच्या उद्देशाने हवेत गोळीबारही केला. या प्रकरणाने डोंबिवलीमध्ये खळबळ माजली आहे.डोंबिवली जवळील भोपर…
ए, काय चाललंय हे? ‘इन्फ्लुएन्सर’ विवाहितेला नवऱ्याने प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं, पुढच्या क्षणी…
रविना एक सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहे. ती सोशल मीडियावर Reels आणि व्हिडिओ बनवते. तिच्या व्हिडिओमुळे तिची लोकप्रियता वाढली होती. याच दरम्यान तिची ओळख सुरेशसोबत झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.हरियाणातील भिवानीमध्ये…
भाई का बदला लिया मैंने! पॉईंट ब्लँकवरुन झाडल्या 2 गोळ्या; कॅफे मालकाच्या हत्येचं गूढ उकललं.
उपराजधानीत कॅफे मालकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी रात्री उशिरा २८ वर्षीय अविनाश भुसारी यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टोळीयुद्धातून भुसारी यांना संपवण्यात आलं.नागपूर: उपराजधानीत कॅफे मालकाची गोळ्या झाडून हत्या…
भाजपात बदलाचे वारे, मुंबईत हायव्होल्टेज बैठक, पुणे शहराध्यक्षपदीही भाकरी फिरणार, निकष ठरला.
भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. भाजपचे मागील तीन अध्यक्ष पाहता मराठा आणि ब्राह्मण समाजाला प्राधान्य देण्यात आल्याचे चित्र दिसले आहे.भारतीय जनता पक्षाच्या संघटनेमध्ये राष्ट्रीय…


















