जोरदार धडक अन् २०० मीटर फरफटत नेलं, पती-पत्नीचा हादरवणारा अंत, संतप्त गावकऱ्यांनी गाडी फोडली.

रायगडमध्ये एका इनोव्हा कारने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर या इनोव्हाने दुचाकीला फरफटत नेलं. या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. रायगडच्या अलिबाग येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग…

व्यक्तीचे मेहुणीशी प्रेमसंबंध, पत्नीचं मात्र दुसऱ्याशी जुळलं; एका मृत्यूनं कोडं उलगडलं; नेमकं काय घडलं.

बिहारमधून चक्रावून टाकणारे प्रकरण समोर आले आहे. प्रेम संबंधातून पत्नीने पतीचा काटा काढला आहे. या गुन्ह्यासंदर्भात आरोपी पत्नीवर तिच्या बहिणीवर आरोप केला आहे.बिहारमधून चक्रावून टाकणारे प्रकरण (Bihar Crime News) समोर…

PSI रणजीत कासलेची पोलीस दलातून हकालपट्टी, पुण्यातील हॉटेलमधून ताब्यात घेताच कारवाई.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले, ‘कराड एन्काऊंटर’च्या ऑफरच्या दाव्याने चर्चेत आले. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ते गंभीर आरोप करताना दिसले. परवानगीशिवाय परराज्यात जाऊन आरोपींकडून पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप…

स्पीकरची तक्रार केल्याचा राग, बीडमध्ये वकील महिलेला बेदम मारहाण, सरपंचासह १० जणांवर आरोप.

वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अमानुषपणे मारहाणीच्या घटना सातत्याने समोर येत असल्याने गेल्या काही महिन्यांत बीड जिल्हा चर्चेत आला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, खोक्याचे कारनामे पाहता मरेस्तोवर व्यक्तीला मारहाण करणं हा…

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! १५ मेपर्यंत ‘या’ स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटविक्री बंद, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.

मध्य रेल्वेने चार स्थानकांवर फलाट तिकीटविक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, १८ एप्रिल ते १५ मेपर्यंत आदेश लागू असणार आहे.मध्य रेल्वेने उन्हाळी सुट्टीनिमित्त नियमित रेल्वे गाडयांसह १२००हून अधिक फेऱ्या…

शेतातील पांदण रस्त्याचा वाद जीवावर उठला, वृद्धाला एकटे पाहून आरोपींनी काढला काटा, तिघे अटकेत.

 अकोल्यातील पातूर येथे १२ एप्रिल रोजी एका ६० वर्षीय वृद्धाची हत्या झाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात, शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून हा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघा…

तरुणाने जीव दिला, शेजारी मदतीला धावला; बॉडी रिक्षाने नेताना भीषण अपघात, शेजाऱ्याच्या मृत्यूने महाराष्ट्रात हळहळ.

 राजू शिंदे यांनी गळफास घेतल्यानंतर त्याचा भाऊ बाबासाहेब शिंदे यांना सहकार्य करण्यासाठी शेजार धर्म म्हणून शेख मुनाफ शेख हमीद हे सोबत दवाखान्यात दाखविण्यासाठी गेले होते.फुलंब्री शहरातील दरी फाट्याच्या परिसरात भरधाव…

संपत्तीमुळे नाती झाली परकी, भावानेच सख्ख्या भावाचा काढला काटा; घटनेने खळबळ.

संपत्तीवरून भावा-भावांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रकरणं आपण पाहिली आहेत. नांदेडमध्ये मात्र संपत्तीच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाचा धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घडली आहे.संपत्तीवरून भावा-भावांमध्ये वाद झाल्याचे अनेक प्रकरणं…

नातेवाईकांचे टोमणे ऐकून आई वडिलांनी तीन महिन्यांच्या चिमुकल्या जीवाला फेकले विहिरीत.

जालन्याच्या बदनापूरमध्ये एका विहिरीत तीन महिन्यांच्या बाळाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सलग चौथ्यांदा मुलगीच झाल्याने निराश झालेल्या जन्मदात्या आई-वडिलांनीच तिला विहिरीत…

पुणे स्वारगेट डेपो अत्याचार प्रकरणात ८९३ पानांचे आरोपपत्र, दत्ता गाडेची गुगल हिस्ट्री समोर, तो कायम…

पुणे स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपी दत्तात्रय गाडे याच्याविरुद्ध पोलिसांनी न्यायालयात ८९३ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. घटनेच्या ५२ दिवसांत दाखल केलेल्या या आरोपपत्रात ८२ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असून, पाच…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.