सुतार समाजाच्या जातनिहाय ओळखीच्या पुनर्स्थापनेसाठी विश्वकर्मा विराट संघाची मागणी .
सुतार समाजाचे पारंपरिक कला कौशल्य, व्यवसाय व योगदान लक्षात घेता केंद्र सरकारने जाहीर केलेल्या “प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना 2024” अंतर्गत सुतार समाजाचा ‘सुतार जात’ म्हणून पुन्हा समावेश करण्यात यावा, अशी ठाम…
728 ड्रोन,13 मिसाईल…; रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, युद्धाचा भडका वाढणार.
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि मिसाइल हल्ला चढवला, ज्यात 728 ड्रोन आणि 13 मिसाइल्सचा समावेश होता. या हल्ल्यामुळे युद्धाची तीव्रता वाढणार आहे.रशियाने युक्रेनवरआतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन आणि मिसाइल…
सांगलीत थरकाप उडवणारा अपघात; संपूर्ण कुटुंब हवेत फेकलं गेलं, आदित्यने जागेवरच सोडले प्राण.
सांगली जिल्ह्यातील तासगाव-सांगली रोडवर भीषण अपघात झाला. पुणदी येथील आदित्य चव्हाण या १८ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात आणखी चार जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी आदित्यवर निष्काळजीपणे…
अभिनेते माहिमकर यांच्यासाठी देवदूत ठरले एकनाथ शिंदे, बेघर होऊ न देण्याची दिली ग्वाही.
मराठी ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेत्याला मदत केली आहे.ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी काही दिवसांपूर्वी ‘लोकमत मराठी’ला दिलेल्या…
“हिरवा निसर्ग हा भवतीने…”अन् धडाम्sss, माथेरानच्या घाटात भीषण अपघात, काळ आलेला पण वेळ आली नव्हती, काय घडलं?
माथेरान एक असं पर्यटनस्थळ आहे जीथे पावसाळ्यात पर्यटक हमखास भेट देतात. पण निसर्गाचा आस्वाद घेताना सावधगिरी बाळगणं सर्वात महत्त्वाचं. कारण जीव वाचला तरच तर जीवन जगण्याचा आनंद घेता येतो. माथेरानला…
शरद पवारांनी आझाद मैदान गाजवत शिक्षकांची मनं जिंकली, सरकारबद्दल काय म्हणाले…
मुंबईतील आझाद मैदानात सहा हजार अंशतः अनुदानित शाळांच्या शिक्षकांनी अनुदानासाठी आंदोलन सुरू केले. अनुदान मिळेपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. शरद पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन सरकारशी बोलून…
शाळेत जाताना अडवलं, खोलीत अत्याचार, वडील पोलिसात गेले, पण मुलीने घरात जीवन संपवलं, सांगली हादरली.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे एका दहावीतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने तिने आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपींना अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. एका…
तीन कोटी खर्च, सिक्रेट रुम, उंच भिंतींवर शॉक लागणारं कुंपण; छांगुरबाबाच्या कोठडीत काय काय?
प्रत्येक जातीच्या मुलींसाठी त्याने वेगवेगळे दर निश्चित केले होते. ब्राह्मण/क्षत्रिय/सरदार मुलींसाठी 15-16 लाख रुपये, तर मागासलेल्या जातीतील मुलींसाठी 10-12 लाख रुपयेउत्तर प्रदेशातील बलरामपूरमध्ये छांगुर बाबा उर्फ जमालुद्दीनच्या आलिशान कोठडीवर प्रशासनाने…
विदर्भात पूरस्थिती, मध्यप्रदेशशी संपर्क तुटला, गोसेखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले.
गोसेखुर्द धरणाचे सर्व ३३ दरवाजे उघडण्यात आल्याने वैनगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पाल नदीचा पूल पाण्याखाली आल्याने नागपूर-गडचिरोली मार्गावरील वाहतूक थांबली. यासोबतच अंतर्गत रस्त्यांवरील नदी, नाल्यांचे पूल पाण्याखाली आल्याने अनेक…
भाजपकडून निलंबन, मुंबईत माजी मंत्र्याचा शिवसेना प्रवेश, महापालिकेच्या तोंडावर मोठा उलटफेर.
सोमवारी सायंकाळी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये जगदीश गुप्ता यांनी शिवसेनेत प्रवेश घेतलाभाजपमधून निलंबित माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख…


















