मुंबई महापालिकेच्या कारवाईचा देशभरातील जैन समुदायाकडून निषेध, विलेपार्लेमध्ये सर्व पक्षीय निषेध रॅली, प्रकरण काय.

मुंबई महानगरपालिकेने हे मंदिर पाडल्यानंतर, आज सर्व पक्षांचे नेत्यांनी या कारवाईविरुद्ध मोर्चा काढला. या प्रकरणी पुढे काय करायचे याचा निर्णयही घेतला जाणार आहे. बीएमसीच्या कारवाईनंतर जैन समाजात प्रचंड संताप आहे.…

महिला दोन चिमुकल्यांसह घरातून निघाली ते परत आलीच नाही, नंतर खाडी किनारी… सिंधुदुर्गात खळबळ.

विवाहितेने दोन चिमुकल्यांसह टोकाचं पाऊल उचलल्याची घटना देवगडमध्ये समोर आली आहे. या प्रकरणी महिलेच्या सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड तालुक्यातील एका विवाहित महिलेने दोन मुलांसह आत्महत्या…

बॉयफ्रेण्डसाठी पोटच्या तीन लेकरांना दह्यातून विष दिलं, नवरा उपाशीच घरातून निघाला अन्…

 तेलंगणात एका महिलेने आपल्या प्रियकरासाठी पोटच्या तीन मुलांची हत्या केली आहे. प्रियकरासोबत राहता यावं म्हणून या महिलेने दह्यात विष मिसळून आपल्या मुलांना खाऊ घातलं.एक आई आपल्या मुलांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपते,…

पाच वर्षांच्या चिमुकल्याला संपवलं, बॉडी आईच्या कुशीत टाकत आरोपी म्हणाले – घे! तुझा मुलगा मेला.

 जमिनीच्या वादातून एका ५ वर्षांच्या चिमुकल्याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर या आरोपींनी त्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या कुशीत टाकलं.जमिनीच्या वादातून एका 5 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक…

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! २० एप्रिलपासून भिडे पूल वाहतुकीसाठी राहणार बंद; काय कारण.

 येत्या २० एप्रिलला मध्यरात्री बारापासून हा पूल बंद ठेवला जाईल. त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. मेट्रोच्या डेक्कन स्थानकाच्या पादचारी पुलाच्या कामासाठी नदीपात्रातील बाबा भिडे पूल पुढील दीड महिना…

उपसरपंचाने जबरदस्तीने केला तरुणीचा गर्भपात, नांदेड जिल्ह्यातील घटना.

नांदेड जिल्ह्यात तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. दुसरीकडे, भोकर शहरात अल्पवयीन मुलीला फसवून पळवून नेणाऱ्या…

गर्भपात करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, धावत्या वाहनातच व्हायची चाचणी, बुलढाणा हादरलं.

बेकायदा गर्भलिंग निदान करून गर्भपात करणारी टोळी बुलढाण्यासह लगतच्या हिंगोली जिल्ह्यात सक्रिय आहे. त्यामुळे बुलढाण्याचा पीसीपीएनडीटी विभाग दक्ष झाला आहे.वाशीम जिल्ह्यातून महिलेस गर्भलिंग निदानासाठी कारमध्ये घेऊन डोणगाव शिवारात येत येणाऱ्या…

महिला वकील मारहाण प्रकरणाची दुसरी बाजू समोर.

महिला वकिलाला आमच्यापैकी कुणीही मारहाण केली नाही. उलट या अगोदरही तिने गावातील अनेकांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. गावातील मंदिराचा आवाज तिला सहन होत नाही, पिठाची चक्की सुरू केली तर…

माय-लेक रिक्षातून उतरले, तेवढ्यात मागून भरधाव ट्रक आला आणि… आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा अंत.

नागपुरात आईच्या डोळ्यासमोर चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना समोर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.नागपूरच्या हिंगणा नाका परिसरात शुक्रवारी घडलेल्या एका भीषण अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत…

वाटसरूंना अडवून लुटणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या, बारामतीत सराईत टोळी जेरबंद.

बारामती तालुका पोलिसांनी रात्रीच्या वेळी वाटसरूंना लुटणाऱ्या सराईत टोळीला जेरबंद केले आहे. एमआयडीसी, भिगवण रोड परिसरात जबरी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी अरबाज शेख, अविनाश लोंढे, समाधान खंडागळे आणि रोहित…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.