जरा जपून.., भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील; योगेश कदम यांचा राज ठाकरेंना ‘आपुलकीचा सल्ला’.

शिवसेनेचे येथे रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली असतानाच आता रामदास कदम यांचे सुपुत्र शिवसेनेचे युवा नेते गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही एक फेसबुक पोस्ट करत राज साहेबांना आपुलकीचा…

तीन वर्षापूर्वी बाबा गेले, पुण्यात झिपलाईन करताना पडून 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू, आई-आजी जबर धक्क्यात.

अटपळकर कुटुंबीय सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी राजगड वॉटर पार्कमध्ये गेले होते. तिथे झिपलाईन करताना तरलचा तोल गेला आणि ती खाली पडली.पुणे-सातारा महामार्गावरील राजगड वॉटर पार्क अँड रिसॉर्टमध्ये झिपलाईनवरुन पडून एका महिलेचा…

महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जळगांव जिल्हा नूतन कार्यकारिणी व राज्य कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार.

महाराष्ट्र योगशिक्षक संघाच्या जळगाव जिल्हा समितीच्या वतीने रविवार २० एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता नवनियुक्त कार्यकारिणीच्या सत्कार सोहळ्याचे आणि सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास जिल्ह्यातील अनेक योगशिक्षक, पदाधिकारी व…

भरधाव ट्रकने पाच वाहनांना उडवलं, खंडाळा बोर घाटात बाप – लेकीवर काळाचा घाला; परिसरात हळहळ.

खंडाळा बोर घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात बाप – लेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातानंतर वाहन चालक फरार झाला आहे.खंडाळा बोर घाटात जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर भीषण…

उशिरा येण्याचं कारण विचारलं, डॉक्टरांना राग अनावर, वृद्धाला बेदम मारहाण करत फरफटत रुग्णालयाबाहेर नेलं.

जिल्हा रुग्णालयात एका डॉक्टरने ७७ वर्षांच्या वृद्ध व्यक्तीला मारहाण केली आहे.मारहाण केल्यानंतर डॉक्टरच्या सांगण्यावरून २ लोकांनी मिळून त्या वृद्ध व्यक्तीला ओपीडीमधून फरफटत रुग्णालयाच्या बाहेर नेले.डॉक्टर हे देवाचे रूप असतात, असे…

आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.

आसिफ आणि हिना यांची ओळख झाली. दोघांचे सूत जुळले. हिना खान हिला आपण गेम करणार आहोत अशी माहिती दिली होती, आरोपी आसिफ यांनी प्राथमिक चौकशी दरम्यान दिली.दुचाकी न मिळाल्याच्या कारणावरून…

गाढ झोपेत असताना अचानक स्फोटाचा आवाज, आकाशातून कोसळला धातूचा तुकडा, नागपुरात खळबळ.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात शुक्रवारी पहाटे एक अकल्पित आणि धक्कादायक घटना घडली. शहरातील कोसे ले-आऊट परिसरात अमेय भास्कर बसेशंकर यांच्या घराच्या स्लॅबवर आकाशातून एक जड धातूचा तुकडा कोसळला.नागपूर जिल्ह्यातील उमरेड…

कुटुंबासोबत वॉटर पार्कला गेली ती परत आलीच नाही; एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं, काय घडलं?

पुण्यातील एका वॉटर पार्कमध्ये एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तरुणीची एक चूक आणि संपूर्ण कुटुंबासोबतचा आनंदाचा क्षण दु:खात बुडाला.पुण्यातील वॉटर पार्कमध्ये एका तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची…

‘फडणवीसांच्या कटकारस्थानामुळे थोपटे…’; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खळबळजनक दावा.

थोपटे यांना विधानसभेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची असलेली संधी त्यामुळे हुकली,’ अशा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी गौप्यस्फोट केला.‘भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यात येणार होते. मात्र,…

संशयाने संसाराची राखरांगोळी! आधी पत्नीला संपवलं, चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने पोलिस ठाण्यातच… पुणे हादरलं.

शरद चितळे ‘एमआयडीसी’तील एका खासगी कंपनीत कामाला होता. त्याची पत्नी कांचन आशा वर्कर होत्या. त्यांचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरदला संशय होता.आशा वर्कर असलेल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून पतीने गळा…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.