पर्यटकांनो, मधमाश्यांपासून सावध राहा! ट्रेकिंगवेळी नसते उद्योग नको, ३ महिन्यांत दीडशे पर्यटक जखमी.
गेल्या तीन महिन्यांत मधमाश्यांच्या हल्ल्यांच्या वीसहून अधिक घटना घडल्या असून, दोन जणांचा मृत्यू आणि दीडशेहून अधिक पर्यटक जखमी झाले आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्यासह विविध जिल्ह्यांमध्ये गडकिल्ल्यांवर, रानावनात भटकंतीला गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांचे…
अतिरक्तस्रावामुळे एनएमएमसी रुग्णालयात बाळंतिणीचा मृत्यू, रुग्णालयाने हलगर्जीपणा केल्याचा कुटुंबीयांचा आरोप.
कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसूतीनंतर लगेचच महिलेला जास्त रक्तस्त्राव होऊ लागला. इतका रक्तस्त्राव होत असतानाही रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई केली नाही. जेव्हा तपासणीसाठी रक्त घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा असे आढळून आले…
भाषेच्या सक्तीवर विरोध…सरकारने जीआरमधून सक्ती शब्द काढून टाकावा, आम्ही त्यांचं स्वागत करू; संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शाळांमध्ये हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध केला आहे. सरकारने जीआरमधून सक्ती हा शब्द काढवा असं त्यांनी म्हटलं आहे.राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी ही भाषा…
ग्रामपंचायत कार्यालयातच होणार होता बालविवाह, पोलिसांना टीप लागली, अन्… बारामतीत खळबळ .
बारामती तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे पोलिसांनी एका बालविवाह रोखला. तेरा वर्षीय मुलीचा विवाह लावण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी नववधू आणि नवरदेवाच्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. ग्रामपंचायतची परवानगी…
बीडचा खरंच झालाय बिहार? ज्या ढाब्यावर पोटभरून जेवले त्याच मालकावर जीवघेणा हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू.
बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका ढाबा मालकावर आणि त्याच्या मुलावर प्राणघातक हल्ला झाला, ज्यात मालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिलाच्या कारणावरून झालेल्या वादातून आनंदगाव येथील काही ग्राहकांनी हे कृत्य केले. या…
अमेरिकेत ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने, आंदोलक रस्त्यांवर उतरुन मोर्चे; कारण काय.
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात अमेरिकेत मोर्चे काढण्यात आले असून ठिकठिकाणी रस्त्यावर उतरुन त्यांच्या भूमिकेचा निषेध करण्यात आला.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात अमेरिकेत ठिकठिकाणी मोर्चे काढण्यात आले. देशाच्या लोकशाही मूल्यांना…
नंदुरबारमध्ये महायुतीत बिघाडी, ‘आगामी निवडणुकांत युती नाही,’ भाजपच्या बड्या नेत्याचं विधानं.
आम्ही आमची शक्ती फक्त आणि फक्त पक्षासाठी वापरत आलो आहोत असे सांगत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती होणार नाही. या निवडणुकांमध्ये फक्त भाजपाचे उमेदवार जिंकणार आहेत अशी स्पष्टोक्ती भाजपच्या…
पतीच्या निधनाचा धक्का असह्य, काही तासातच पत्नीनेही प्राण सोडले, एकाच चितेवर अखेरचा निरोप, गावात सगळेच धाय मोकलून रडले.
एकाच दिवसात काही तासांच्या फरकाने पती-पत्नीचे निधन झाल्याने परिहार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. मोतीसिंग आणि अन्नपूर्णा यांनी आयुष्यभर एकमेकांची साथ दिली. एकाच चितेवर त्यांना भडाग्नी देण्यात आलालग्नात सात जन्माची सोबत…
‘राज ठाकरे तेव्हाच शिवसेना अध्यक्ष झाले असते, तर….’ शिंदेंच्या शिलेदाराचा सनसनाटी दावा.
राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर अनेक वेळेला हात मिळवण्यासाठी प्रयत्न केले. पण दुर्दैवाने उद्धव ठाकरे यांनी कधीही ‘हो’ म्हटले नाही, असाही टोला रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला…
अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी अपडेट, मुख्य आरोपी अभय कुरूंदकरला जन्मठेप.
अश्विनी बिद्रे यांच्या हत्येप्रकरणी कोर्टाने आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीला सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येत…


















