नियती! धावत्या रेल्वेवर दगड मारला अन् ५ वर्षांच्या आरोहीने जीव गमावला, आई-वडिलांचा आक्रोश पहावेना.
सोलापुरात एका अज्ञाताने रेल्वेवर दगड फिरकावला. हा दगड एका पाच वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्यात लागला आणि तिने आपला जीव गमावला. या घटनेने सोलापुरात एकच खळबळ माजली आहे.कर्नाटकातून सोलापूरकडे येणाऱ्या धावत्या पॅसेंजर…
जंगलात गेला, इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ अन् अल्पवयीन कबड्डीपटूने आयुष्य संपवलं, दोन दिवसांनी…
बिलासपूरमध्ये एका अल्पवयीन कबड्डी खेळाडूने आपल्या आयुष्याची अखेर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा खेळाडू जंगलात गेला आणि तिथे त्याने गळफास घेतला.एका कबड्डीपटूने इन्स्टाग्रामवर लाइव्ह करत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची…
चार मित्र लग्नाला गेले, परतताना मात्र पोहण्याचा मोह आवरेना; निरा कालव्यात उतरताच तरुणाला काळाने घेरले.
पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली आहे. हडपसर-भेकराईनगर येथील चार मित्र फलटण येथे लग्न समारंभासाठी गेले असता एकावर काळाचा घाला पडला आहे. पुण्यातून मनाला चटका लावणारी घटना समोर आली…
ट्रॅक्टर चालक थेट घरात घुसला अन् अल्पवयीन मुलीसोबत केले वाईट कृत्य.
बारामती तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रॅक्टर चालकाने घरात घुसून अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे.बारामती तालुक्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. मूर्टी परिसरात एका ट्रॅक्टर…
दोन शून्य एकत्र केले तरी बेरीज शून्यच; संजय निरुपम यांची ठाकरे बंधूंच्या मनोमिलन चर्चेवर सडकून टीका.
राजकीयदृष्ट्या संपलेल्या दोन्ही पक्षांचा स्वार्थ साधण्यासाठी हा प्रयत्न आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी रविवारी केली. ‘महाराष्ट्रहिताच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना…
मुंबई २६/११ हल्ल्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात; भाजपचे माधव भांडारींचा खळबळजनक दावा.
‘मुंबईवर झालेल्या हल्ल्यात (२६/११) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात होता, असे खळबळजनक वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी रविवारी केले.‘मुंबईवर झालेल्या हल्ल्यात (२६/११) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा हात…
शेतकऱ्यांना कर्जमाफी हवीच; सातबारा कोरा करण्याचा राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा.
अस्मानी-सुल्तानी संकटांनी शेतकरी जेरीस आला असताना शासनाची धोरणे ही शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले.’शेतकऱ्यांचा करण्याचे सातबारा कोरा निवडणुकांपूर्वी आश्वासन सरकारने दिले होते. हे आश्वासन आता कुठल्याही स्थितीत सरकारने पूर्ण…
वरळी सी फेसवर गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, काचेचा तुकडा पाठीत खुपसल्यामुळे महिला गंभीर जखमी, परिसरात खळबळ.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अनिता पाटकर या दुपारी १:३० च्या सुमारास वरळीच्या सी-फेस परिसरातील जेके कपूर चौकातून चालत असताना त्यांची छत्री चुकून आरोपीला लागली. संतापलेल्या आरोपीने त्यांच्यावर मागून धारदार काचेच्या…
चोरांचा अजब कारनामा! तिजोरी फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर; भीषण स्फोटात संपूर्ण बँक जळून खाक.
वैजापूर शहरातील जुन्या अन्नदाते हॉस्पिटलच्या मागील बाजूस महाराष्ट्र ग्रामीण बँकेची इमारत असून, या बँकेतील रोकड चोरी करण्यासाठी रात्री साडेतीनच्या पूर्वी कारने चार जण बँकेजवळ आले.कारमधून आलेल्या चौघांनी शनिवारी (१९ एप्रिल)…
आपण गेम करणार आहोत; दुचाकीच्या वादातून दाजी-मेहुण्याचा जीव घेतला, मृत तरुणाची पत्नीच ताब्यात, महाराष्ट्रात खळबळ.
आसिफ आणि हिना यांची ओळख झाली. दोघांचे सूत जुळले. हिना खान हिला आपण गेम करणार आहोत अशी माहिती दिली होती, आरोपी आसिफ यांनी प्राथमिक चौकशी दरम्यान दिली.दुचाकी न मिळाल्याच्या कारणावरून…


















