दहशतवादी आसिफच्या घरात स्फोट, तर आदिलच्या घरावर बुलडोझर; पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई.

पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कारवाई करत सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. आसिफ शेखच्या घरात स्फोटके सापडल्याने झालेल्या स्फोटात त्याचे घर उध्वस्त झाले, तर आदिल गुरीचे घर बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात…

मेंढपाळाचा मुलगा झाला IPS, कागल तालुक्यातील बीरदेवची अनोखी कहाणी; निकालावेळी राखत होता मेंढ्या.

बीरदेव हा ध्येयापासून कधी ढळला नाही. त्याला ‘यूपीएससी’ परीक्षेतील यशाची पूर्ण खात्री होती. काही दिवसापूर्वी त्याने नौदलामध्ये नोकरी करीत असलेला मित्र यश घाटगेला दूरध्वनीवरून बोलताना सांगितले होते की, ‘माझे ध्येय…

शत्रूच्या जाळ्यात फसू नका, उद्या नमाजावेळी…; पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचं मुस्लिमांना आवाहन.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू…

पहलगाम घटनेवर सर्वपक्षीय बैठक पार पडली; विरोधी पक्षनेते म्हणतात, ‘कोणत्याही कारवाईसाठी विरोधकांचा पाठिंबा…’

पहलगाम घटनेचे पडसाद आता देशभर उमटू लागले आहेत. यानंतर केंद्र सरकारने आज पहलगाम घटनेवर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीनंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी महत्वाचे भाष्य केले आहे.पहलगाममधील क्रुर…

‘पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे दुसरं तिसरं कोणी नसून लष्करप्रमुखच,’ पाकिस्तानमधूनच खळबळजनक दावा.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. अशातच पाकिस्तानी सेनेतील लष्करातील माजी मेजरने खळबळजनक दावा केला आहे.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण…

हल्लेखोरांना कठोर शिक्षा देऊ; पंतप्रधान मोदींचा दहशतवाद्यांना सज्जड इशारा.

 दहशतवाद्यांनी तसेच, त्यांच्या सूत्रधारांनी कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा त्यांना देण्यात येईल,’ असा सज्जड इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे दिला.पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोरांचा पृथ्वीच्या अंतापर्यंत पाठलाग केला जाईल…

फोटो काढले, पहलगामहून निघालो अन्… वाघमारे कुटुंबाचा अंगावर काटा आणणारा अनुभव.

सहल आटोपून 22 एप्रिलला परत येण्याचेही नियोजन होते. मात्र काही तासांपूर्वी ज्या ठिकाणी आम्ही सहलीचा मनसोक्त आनंद घेतला आणि हे आनंदाचे क्षण कॅमेरात कैद केले त्याच ठिकाणी दहशतवादी हल्ला झालापहलगाम…

पाकिस्तानचा चडफडाट! भारताकडून राजनैतिक कोंडीनंतर सिमला करार स्थगित, भारतीय विमानांना हवाईक्षेत्र बंद.

भारताने पाकिस्तानची राजनैतिक कोंडी करणारे निर्णय घेत बुधवारी जोरदार प्रहार केला. त्यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने गुरुवारी प्रचंड आगपाखड करत सिमला करारासह इतर सर्व द्विपक्षीय करार रद्द करण्याचा निर्णय घेतलापहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर…

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारताकडून प्रत्युत्तर; LOC वर भारतीय सेना आणि पाक आमने-सामने.

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण रेषेवर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला आहे. पाकिस्तानी सैन्याने LOC वर केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू असून लष्करप्रमुख…

धी लग्नाचं आमिष, मग संबंधाचे चित्रीकरण करुन ब्लॅकमेल, तब्बल १२ वर्ष महिलेवर सरपंचाकडून अत्याचार, अखेर…

 हमरापूर गावचे सरपंच राकेश दाभाडे याने पीडित महिलेबरोबर सन २०१०मध्ये प्रेमाचे नाटक करीत लग्न करणार असल्याचे सांगत त्याने दिनांक १ जानेवारी २०१३ ते १६एप्रिल २०२५ दरम्यान अनेकदा शरीरसंबंध ठेवले. आरोपी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.