मनसेला भाजपचा नकार; ‘प्रतिसभागृहा’साठी आदित्य ठाकरेंना निमंत्रण दिल्याने नाराजी.
मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने नाकारल्याची माहिती पुढे आली आहे. मुंबई महापालिकेच्या धर्तीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या प्रतिसभागृहाचे आमंत्रण भारतीय जनता पक्षाने…
जळगावातील गोळीबार प्रकरणातील दोन संशयित अटकेत !
जळगाव शहरातील सेंट जोसेफ शाळेच्या मेन गेट समोर एका वाढदिवसाच्या पार्टीत गुरुवारी २४ एप्रिल रात्री ९ ते ९.३० वाजेच्या दरम्यान गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. पूर्ववैमनस्यातून काही तरुणांनी मिळून महेंद्र समाधान…
जळगावात विजेच्या धक्क्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !
इलेक्ट्रिक पंखा दुरुस्ती करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने विजेच्या धक्क्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास वाल्मीक नगरात घडली आहे. याप्रकरणी…
बायकोला निर्घृणपणे संपवलं, बॉडीजवळ मुलांना कोंडून पळ काढला; 8 वर्षांच्या चिमुरड्याने बापाला जन्माची अद्दल घडवली.
पिसादेवी येथील बाजार समितीत लिपिक पदावर कार्यरत असलेला सिद्धेश गंगाशंकर त्रिवेदी (रा. रुक्मिणी स्केअर, पिसादेवी) याने 15 फेब्रुवारी 2021 रोजी पहाटे पत्नी कवितासोबत वाद घालत डंबेल्सच्या लोखंडी रॉडने आणि गळा…
कोल्हे हिल्स परिसर सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी चायनीज गाडी पलटी करून नुकसान केले.
जळगाव शहरातील वाढत्या गुंडगिरीला काढण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असून सुद्धा गुंड हे ऐकायला तयार नाहीत तसाच एक प्रकार जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसर जवळ सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी एका गरीब…
जवानाचा पाय घसरून विहीरीत पडल्याने मृत्यू.
पाचोरा : सुटीवर आलेल्या जवानाचा विहीरीत पाय घसरल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाला. हि घटना २४ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. रवींद्र पंडितराव पाटील (वय ३८) असे मृत जवानाच्या नाव आहे.…
सीमा हैदरला सुद्धा बोजा गुंडाळून अवघ्या 48 तासात पाकिस्तान वापसी करावीच लागणार? वकिलाने तातडीने दिली महत्वाची माहिती.
सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली आणि तिने भारतीय तरुण सचिन मीनाशी लग्न केले होते. ती उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात तिच्या सासरच्यांसोबत राहत आहे आणि तिने अलीकडेच एका मुलीला जन्म दिला…
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावर शरद पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack)…
हिनेच सुपारी देऊन…; पहलगाममध्ये पती गमावणाऱ्या महिलेबद्दल संतापजनक पोस्ट; ओसाफ नेमका कोण?
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार करत निष्पापांचे प्राण घेतले. मृतांमध्ये पर्यटकांचा आकडा मोठा आहे.भोपाळ: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला.…
मनिषा मानेंनी माफीनामा लिहून दिलेला, वकिलाचा दावा, डॉ. वळसंगकरांच्या प्रकरणात नवा ट्विस्ट.
न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर मृत्यू प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. याप्रकरणातील संशयीत आरोपी मनीषा मुसळे माने यांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.सोलापूर व राज्यातील प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष…


















