जळगाव शहरातील वाढत्या गुंडगिरीला काढण्यासाठी पोलिसांची कसरत सुरू असून सुद्धा गुंड हे ऐकायला तयार नाहीत तसाच एक प्रकार जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसर जवळ सिद्धिविनायक चौकात अज्ञान गुंडांनी एका गरीब नागरिकाची चायनीज गाडी जे नुकसान करून पलटी क रून दिली.आमचे प्रतिनिधी यांनी चायनीज गाडी मालकास विचारले असता त्यांनी सांगितले की हे गुंड हे जवळचे आहेत त्यांना त्यांचा कोणताही दात नाही तसेच त्यांना पोलिसांनी पकडले सुद्धा होते परंतु काही ओळख दाखवल्यामुळे पोलिसांनी पण त्यांना सोडून दिले असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.










