भयाण काळरात्र, माकडांचा हैदोस, अशातच मुंबईचे ट्रेकर्स संकटात, मग सुचली एक युक्ती, अन्…

“महाराष्ट्र माउंटेनियर रेस्क्यू कॉर्डिनेशन सेंटर” यांच्या मार्फत, रक्षा सामाजिक विकास मंडळ, कर्जत येथील रेस्क्यू टीमच्या अमित गुरव यांना सायंकाळी ७ च्या सुमारास कॉल आल्यावर ते तातडीने पथकासहीत रवाना झाले. कर्जत…

मोठी बातमी; पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचं पाकिस्तानशी कनेक्शन, पाक आर्मीत होता SSG कमांडो.

पहलगाम हल्ल्यातील एका दहशतवाद्याचं थेट पाकिस्तानशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. दहशतवादी मुसा हा पाकिस्तान लष्करात एसएसजी कमांडो असल्याचं समोर आलं आहे.जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरा…

अडीच लाख काश्मिरीं​च्या पोटावर लाथ; 12000 ​कोटींच्या काश्मिरी अर्थव्यवस्थेचा मोडणार कणा.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना धर्माच्या आधारावर लक्ष्य करण्यात आलेअसून पहलगाम हल्ल्यानंतर खोऱ्यातील 87 पैकी 48 पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. सुरक्षा एजन्सींच्या शिफारशीवरून जम्मू-काश्मीरच्या उमर अब्दुल्लाह…

पहलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत, राज्य मंंत्रिमंडळ बैठकीत फडणवीसांचा मोठा निर्णय.

राज्य सरकारने मोठी घोषणा करत पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाने पीडित कुटुंबांना आधार मिळणार आहे. या घोषणेमुळे सरकारचं कौतुक केलं…

नांदेडच्या वाळू माफियांची मुजोरी; कारवाईदरम्यान नायब तहसीलदारावर हल्ला; एकाला अटक.

नांदेडचे नायब तहसीलदार स्वप्नील दिग्गलवार हे आपल्या पथकासमवेत वाडी पाटी येथे कारवाई करण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर वाळू माफियांनी दगडफेक केली.जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पोलिस प्रशासनाने वाळू माफियांविरुद्ध कारवाई सुरू केली असली,…

अमली पदार्थप्रकरणी मोठी कारवाई; नवी मुंबईत दोन पोलिस अटकेत, ​व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून धक्कादायक पुरावे समोर.

सचिन भालेराव आणि संजय फुलकर अशी अटक झालेल्या दोन पोलिसांची नावे आहेत. फुलकर हा नवी मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी कक्षामध्ये, तर भालेराव हा खारघर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे.अमली पदार्थांच्या तस्करीतील…

प्रेक्षकांना फसवण्यासाठी सेलिब्रिटींचा वापर; IPL अवैध प्रक्षेपण घोटाळा प्रकरणात ‘ईडी’चा आरोप.

या गुन्ह्यातील ४००० कोटी रुपयांहून अधिक रक्कम वस्तूंच्या आयातींचे बनावट व्यवहार दाखवून विदेशांत पाठवून पुन्हा आरोपींच्या व संबंधित कंपन्यांच्या खात्यांवर भारतात वळवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. ‘आयपीएलचे थेट प्रक्षेपण अवैधरित्या…

वांद्र्यातील क्रोमा शोरुमला भीषण आग, इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक.

 मुंबईच्या वांद्रे पश्चिमेकडील क्रोमा शोरुमला भीषण आग लागली. पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमुळे शोरुममधील इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे मोठे नुकसान झाले.मुंबईतील वांद्रे…

उशीने पतीचं तोंड दाबलं, रात्रभर बॉडीच्या शेजारी बसून राहिली; सुनेचं भयानक कृत्य पाहून सासू हादरली.

पती-पत्नीच्या वादाचा भयंकर अंत झाला आहे. एका पत्नीने रागाच्या भरात आपल्या पतीची हत्या केली. त्यानंतर ती रात्रभऱ आपल्या पतीच्या मृतदेहाशेजारी बसून राहिली.एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली, त्यानंतर ती रात्रभर…

सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचं निधन; कॅन्सरची झुंज अपयशी, ७३व्या वर्षी घेतला जगाचा निरोप.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शाजी एन करुण यांचं वयाच्या ७३ व्या वर्षी गंभीर आजारानं निधन झालं आहे.प्रसिद्ध मल्याळम चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक शाजी एन करुण यांचं वयाच्या ७३व्या वर्षी…

You Missed

जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,
बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.