जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन.

समाजात कुणीही मागे राहू नये… आणि दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, तर संधी मिळाली पाहिजे, जिल्हा वार्षिक नियोजन च्या सर्वसाधारण च्या निधीतील १% निधी आता दिव्यांग सक्षमीकरणासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे.…

मामा फॉरेनहून आला, मामी-भाच्याचं 5 वर्षांचं रिलेशनशीप फिस्कटलं, भांडणं वाढली अन् एक जीव गेला.

उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. मामीवर प्रेम असल्याने भाच्याने मामाची हत्या केली. मामा सौदी अरेबियातून परत येणार होता. भाच्याला हे आवडले नाही. मित्राच्या मदतीने त्याने मामाला मारण्याचा कट…

याला माझे मित्र जबाबदार! महत्प्रयासानं ठरलेला प्रेमविवाह मोडला; अफवेमुळे तरुणानं जीव दिला.

झाडाला गळफास लावून घेत १९ वर्षीय तरुणानं स्वत:चं जीवन संपवलं. निश्चित झालेला साखरपुडा मोडल्यानं त्यानं टोकाचं पाऊल उचललं. ठरलेला साखरपुडा आठवड्याभरात मोडल्यानं तरुणाला नैराश्यानं ग्रासलं होतं.लखनऊ: झाडाला गळफास लावून घेत…

हळवे भास्करराव..! पहाडासारखा आक्रमक नेता जेव्हा ढसाढसा रडतो.

 महाराष्ट्रातील एक आक्रमक नेता, कोकणची बुलंद तोफ, महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांच्या नजरेला नजर भिडवून त्यांच्यावर तुटून पडणारा लढवय्या आमदार, कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊन कितीही संघर्ष करण्याची तयारी असलेले नेतृत्व ही भास्करराव…

बिबट्याने अंथरुणातून १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं, आईकडून आरडाओरड, पण…

पुण्यातील दौंडमध्ये बिबट्याने एका १० महिन्यांच्या बाळाला उचलून नेलं आहे. सध्या वनविभागाकडून त्या बाळाचा शोध घेतला जात आहे.दौंड तालुक्यातील दहिटणे या गावामध्ये एक भीषण घटना घडली आहे. येथे एका १०…

बारामतीमध्ये ३६ वर्षातील ऐतिहासिक निकाल, दौंडच्या नरवार हत्या प्रकरणात १२ जणांना जन्मठेप.

बारामती न्यायालयाने एका महत्त्वाच्या खटल्याचा निकाल दिला आहे. दौंडमधील एका हत्ये प्रकरणात न्यायालयाने मोठा निर्णय दिला. या प्रकरणात न्यायालयाने १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चार सख्ख्या भावांसह तीन महिलांना…

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न.

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संपन्न. जिल्हा रुग्णांना स्थानिक पातळीवरच मिळणार आर्थिक मदतीसाठी मार्गदर्शन राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तात्काळ मदत मिळावी, याकरिता जिल्हास्तरावर ‘मुख्यमंत्री…

महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.

महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय…

17 वर्षांपासून भारतात वास्तव्य, पाकिस्तानची सीमा पार करण्याची वेळ आली, अन् वृद्धाने भारतविरहातून प्राण सोडले.

 पाकिस्तानात पाठवल्या जाणाऱ्या एकता वृद्ध व्यक्तीचे बुधवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ६९ वर्षीय अब्दुल वाहिद यांना जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी श्रीनगरहून अमृतसरला आणले होते. त्यांना पाकिस्तानला परत पाठवायचे होते. वाहिद…

चेहरा भोळा अन् भानगडी सोळा, कल्याणच्या ‘लेडी डॉन’ ला पोलिसांनी रंगेहाथ पकडलं, काय घडलं?

कल्याण डोंबिवली परिसरात पोलिसांकडून ड्रग्स तस्कराविरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. गेल्या तीन चार महिन्यांपासून सातत्याने ही कारवाई सुरू आहे. कल्याण डीसीपी स्कॉडला खडकपाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या आंबिवली…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.