महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान.

महाराष्ट्र दिनी गुणवंतांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान. महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व संस्थांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटुळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह 2025 प्राप्त अधिकारी/अंमलदार: शामकांत पाटील ( पोलीस उपअधिक्षक, गृह जळगाव ), प्रविण ढाके ( नाहसं जळगाव ),जितेंद्र पाटील, ( स्थानिक गुन्हे शाखा),गोरखनाथ बागुल ( स्थानिक गुन्हे शाखा ),विनोद पाटील ( सावदा पोलीस स्टेशन ), रमेश कुमावत ( पाचोरा पोलीस स्टेशन ),दिलीप कुलकर्णी ( जिल्हा विशेष शाखा जळगाव ), हरिष कोळी ( पो. मु. जळगाव ), आशिष चौधरी ( पो. मु. जळगाव ), सचितानंद अहिरे ( पो. अ. कार्यालय, जळगाव ), महिला पोलीस शिपाई जागृती काळे ( मानव संसाधन कार्यलय, जळगाव ) आदर्श महसूल अधिकारी पुरस्कार (2024-25): रुपेश अनिल ठाकूर, तलाठी, सजा तरसोद जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त (फक्त नाव व वर्ष): जिनल जितेंद्र जैन (2021-22)

मोनाली रामलाल कुमावत (2021-22),तेजस धनंजय पाटील (2022-23),अनिल शिवाजी बाविस्कर (2023-24)शुभांगी विठ्ठल फासे (2023-24),सागर सुखदेव कोळी (2024-25) जिल्हा युवा पुरस्कार – संस्थात्मक विभाग:
दर्जी बहुउद्देशीय संस्था (2021-22) साने गुरुजी फाउंडेशन (2022-23) निःस्वार्थ जनसेवा फाउंडेशन (2023-24)
पवन चॅरिटेबल ट्रस्ट (2024-25)

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.