जुना वाद अन् दोघांवर घरासमोरच हल्ला, एकाचा जागीच मृत्यू, आरोपी स्वत: पोलिसात गेला, नाशकात रक्तरंजित थरार.

 नाशकात पुन्हा एक हत्येची घटना उघडकीस आली आहे. जुना वाद आणि पैशांच्या मागणीतून ही हत्या झाल्याची माहिती आहे. त्यानंतर आरोपीने स्वत: पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केलं आहे.नाशिक: नाशकात पुन्हा एकदा हत्येची भयंकर…

आई, वडिलांना मुलाचे सतत फोन, प्रतिसाद मिळेना; शेजाऱ्यांना घरी पाठवलं अन् धक्कादायक घटना समोर.

मुलगा गेल्या दोन दिवसांपासून गावी राहणाऱ्या आई वडिलांना फोन करत होता पण प्रतिसाद मिळत नसेल्याने अखेर त्याने शेजाऱ्यांना घरी पाठवले. तेथे जाताच धक्कादायक घटना समोर आली.चैन्नई: गावात शेतातील एका घरात…

सोड ना तुझ्या बायकोला, डॉक्टर प्रेयसीचा दबाव, विवाहित प्रियकराने टोक गाठलं, सात वर्षांची प्रेम कहाणी अधुरी.

​​भावना आणि उदेश यांच्यात प्रेमसंबंध होते. भावना त्याला पत्नीला घटस्फोट देण्यास सांगत होती. या कारणाामुळे उदेशने तिला जाळले. ही घटना 2 मे 2025 रोजी उघडकीस आली.एका क्लर्कने आपल्या डॉक्टर प्रेयसीला…

दहा वर्षांपासून भारतात, लष्कराची सिक्रेट्स पाकिस्तानला पाठवणारा गद्दार सापडला, चौकशीत धक्कादायक गौप्यस्फोट.

पोलिस गुप्तचर शाखेने पकडलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराची ओळख ४० वर्षीय पठाण खान अशी झाली आहे. तो जैसलमेरमधील झिरो आरडी मोहनगडचा रहिवासी आहे. २६ मार्च रोजी त्याची ओळख पटवण्यात आली. पठाण खान…

‘दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची सुतराम शक्यता नाही’; काका-पुतण्या मनोमीलनाचं चित्र, पण पवारांच्या नेत्याने फुगा फोडला.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत. हे दोन्ही गट एकत्र येणार असल्याच्या बातम्या येत होत्या. शरद पवार गटाच्या नेत्याने शक्यतांना पूर्णविराम दिला आहे. अजित पवार भाजपची साथ सोडून महायुतीतून बाहेर…

नव्या घराचं बांधकाम सुरु, भिंतींना पाणी देताना शॉक, ‘ते’ स्वप्न अधुरं सोडत अंतू कायमचे गेले.

नव्या घराच्या बांधकामावेळी भिंतींना पाणी देताना विद्युत शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या नव्या घराचं स्वप्न ही व्यक्ती पाहत होतं, ते पूर्ण होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू…

नाशिकमध्ये भीषण अपघात: पिकअपची चार वाहनांना धडक, भावासमोर बहिणीने सोडले प्राण.

अपघातावेळी पिकअप चालक दारूच्या नशेत होता, असं प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलं आहे.भरधाव पिकअपने चार वाहनांना धडक दिल्याने नाशिकमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुणी जागीच ठार झाली असून अन्य…

फायटर जेट विमानातून ४५३ किलो वजनाचा बॉम्ब पडला, नगरमध्ये खळबळ, एक किमीचा परिसर रिकामा केला अन्…

मागील मार्च महिन्यात राहुरी तालुक्यातील वरवंडी परिसरातील बांबू प्रकल्पात आकाशातून जाणाऱ्या एका जेट विमानातून एक जिवंत बॉम्ब पडला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हादरा बसला होता. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील वरवंडी…

मासिक पाळीत स्वयंपाक का केला? सासू नणंदेने जीव घेतल्याचा आरोप, दोन लेकरांचं मातृत्व हरपलं.

जळगावात एका महिलेने राहत्या घरात आपल्या आयुष्याची अखेर केल्याची बातमी समोर आली होती. पण, आता तिच्या माहेरच्यांनी केलेल्या आरोपांनुसार, या महिलेची हत्या करण्यात आली आहे.तालुक्यातील किनोद येथील 26 वर्षीय विवाहितेने…

जळगाव जिल्ह्यातील अनधिकृत लाकूडतोड तात्काळ थांबवावे, उपवनसंरक्षण यांना मनसेचे निवेदन.

जळगाव जिल्ह्यातील अनधिकृत लाकूडतोड तात्काळ थांबवावे, उपवनसंरक्षण यांना मनसेचे निवेदन.महोदय, उपरोक्त विषयांन्वये आम्ही आपणास या अर्जाद्वारे सूचित करु इच्छितो की, सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड (कड्डु निंबाची) सर्रासपणे सुरु…

You Missed

बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.
जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.