वर्षभरापूर्वी पाच हजार भिकारी, आता इंदूर ठरलं देशातील पहिलं भिकारीमुक्त शहर; रोजगार देऊन पुनर्वसन.

 इंदूर शहर देशातील पहिले भिकारीमुक्त शहर बनले आहे. शहरात भीक मागण्यास बंदी आहे. नियमांचे उल्लंघन केल्यावर एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. भीक मागणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास बक्षीस दिलं जात आहे. प्रशासनाने…

मोठी बातमी! नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या ड्रग्स इंजेक्शनच्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईचा शिकाऊ डॉक्टर अडकला.

सदरबझार परिसरात काही महिन्यांपासून नशेसाठी वापरण्यात येणारे ड्रग्ज इंजेक्शन आढळून आले होते. त्या अनुषंगाने सातारा शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकातील पोलिसांनी माहिती घेवून कारवाई केली. या कारवाईत सातारा शहर पोलिस…

दादर चौपाटी बंद राहणार? समुद्रकिनारी जाण्यास मनाई? मेसेज व्हायरल होताच मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण.

समाज माध्यम, फॉरवर्डेड मेसेजेस किंवा अनधिकृत ऑनलाइन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.मुंबई: भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत दिसत…

पाकिस्तानचे सोशल मीडियावर रडगाणे, भारताविरोधात खोटे दावे, लष्कराकडून पत्रकार परिषदेत पोलखोल.

भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने अनेक ठिकाणी हल्ले केले आहेत. सीमावर्ती भागात गोळीबार करत गावं आणि दुकानांचं नुकसान केलं. पाकिस्तानने ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर करत भारतीय सेनेला लक्ष्य करण्याचा प्रयत्न…

बालपणी मामाने लग्न लावलं, संसार करताना घराबाहेर पडण्याची वेळ, 81 वर्षांनी जोडप्याचा पुनर्विवाह.

संतोषबाबा भामरे (वय ८५) आणि जाईबाई आहेर (८३) या दाम्पत्याची ही कहाणी समाजातील उणिवा अन् जाणिवा अधोरेखित करणारी आहे.रुढी-परंपरेनुसार ‘त्यांचा’ ८१ वर्षांपूर्वी बालविवाह झालेला.. अनेक चढ-उतारांचा सामना करीत दोघांनी संसाराचा…

पाकिस्तानने मध्यरात्री 1.40 ला निशाणा लावला, भारताचाही नाईलाज, रात्रभरात कायकाय झालं, लष्कराने सगळं सांगितलं.

पहलगाम हल्ल्याला उत्तर देताना भारताने पाकव्याप्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानी सैन्याने गेल्या तीन दिवसांपासून भारतावर हल्ले चढवले आहेत. ज्यामध्ये त्यांनी ड्रोन आणि लढाऊ विमानांचा वापर केला. भारतीय सशस्त्र…

खळबळजनक! पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ भंगाराच्या दुकानात आढळले बॉम्ब शेल, नागरिकांमध्ये दहशत, बॉम्ब नाशक पथक दाखल.

पिंपरी रेल्वे स्थानकाजवळील एका भंगाराच्या दुकानात दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही बॉम्ब शेल आढळली. स्थानिकांनी पोलिसांना माहिती देताच, पिंपरी पोलीस, गुन्हे शाखा आणि बॉम्ब शोधक नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भारत-पाकिस्तान…

पुण्यात 19 वर्षीय तरुणीची पाकिस्तान समर्थनात इन्स्टा पोस्ट, पोलिसांनी जिरवली, कोंढव्यात बेड्या.

 पुण्यातील कोंढवा परिसरात परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पाकिस्तान समर्थनात पोस्ट शेअर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.जम्मू-काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे.…

आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींचे आदेश : सर्व रजा रद्द, तत्काळ सेवेत हजर राहण्याचे निर्देश.

आपत्ती व्यवस्थापनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारींचे आदेश : सर्व रजा रद्द, तत्काळ सेवेत हजर राहण्याचे निर्देश.जिल्ह्यात संभाव्य किंवा उद्भवलेल्या आपत्तीजन्य परिस्थितीचा विचार करून जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुष प्रसाद…

दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्ताने निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून यावल वनविभागा कडन एकुण ३९ मचान , यावल वनविभागा मार्फत तयार करण्यात आलेले आहेत.

दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्त यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक जमीर शेख, व सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील चोपडा वनक्षेत्र पासुन ते रावेर वनक्षेत्र पर्यंत ठिकठिकाणी…

You Missed

जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.
दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.
जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.
जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.
पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.