मध्यरात्रीचा थरार! लेकीच्या घरी आलेल्या बापाला जावयाने निर्घृणपणे संपवलं, क्षुल्लक कारणाने थेट डोक्यात…
सकाळी ६ वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. जखमी जनार्दन यांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला.पैशाच्या वादातून जावयाने वरवंट्याने डोके ठेचून झोपेत असलेल्या सासऱ्याची हत्या केली.…
ब्रिटिशांपासून लपवलेली शस्त्रं दशकांनी सापडली, महाबळेश्वरच्या विहिरीत ‘इतिहास’ गवसला, शिवकालीन ठेव्याशी साधर्म्य.
ऐतिहासिकदृष्ट्या मराठा धोप या पद्धतीच्या तलवारी खूप दुर्मिळ व अमूल्य आहेत. इंडियन आर्म्स अॅक्टनंतर ब्रिटिशांनी अनेक शस्त्रे जप्त करून नष्ट केली. त्यातून वाचलेली शस्त्रे अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक ठेवा आहे.ब्रिटिशांच्या नजरेत…
भाच्याला भेटायला जाताना टँकरने चिरडलं, पुण्यातील प्रसिद्ध तबला वादकाचा दुर्दैवी मृत्यू.
शाळेला सुट्टी असल्याने ते दोन दिवसांपूर्वी सासूरवाडी पिशवी (ता. शाहूवाडी) येथे कुटुंबासह राहायला आले होते. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून कोल्हापूर येथे भाच्याला भेटण्यासाठी दवाखान्यात जात होते. यावेळी…
साळाव ते ताडगाव, दाम्पत्य प्रत्येक विहिरीत वीट टाकत गेले, गावकऱ्यांना विषाचा संशय, हटकताच भयंकर उलगडा, अलिबाग हादरलं.
रायगड जिल्ह्यातील साळाव रोहा मार्गावर ताडगाव येथे एका विहिरीत विष टाकल्याच्या संशयावरून रेवदंडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अखलाक खान आणि रेश्मा खान या दांपत्यावर हा आरोप आहे. त्यांच्या मुलीचे…
आसेमं आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध.
आसेमं आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यात 10 जोडपी विवाहबद्ध. सावदा तालुका रावेर येथील नगरपालिकेच्या प्रभाकर बुला महाजन बहुउद्देशीय सभागृहात आज दि. 11 मे 2025 रोजी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संचलित अविरत…
भारताआधीच ट्रम्प यांच्याकडून ‘संघर्षविराम’ची परस्पर घोषणा, विरोधकांची टीका; काश्मीर मुद्द्याच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचा आरोप.
भारत आणि पाकिस्तानमधील काश्मीर प्रश्नावर डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर, विरोधी पक्षांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेसने या घटनेला काश्मीर मुद्द्याचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. विरोधी पक्षांनी संसदेचे…
इन्स्टाग्रामवरील पोस्ट भोवली, भारताविरोधी चिथावणीखोर भाष्य करणाऱ्याची पोलिसांनी चांगलीच जिरवली.
भारत पाक दरम्यान युद्धजन्य परिस्थीती निर्माण झाली असून आरोपी मोसिन मुजावरने त्याच्या इंन्स्टाग्राम आयडीवरून इतरांना देखील सदर मेसेज प्रसारित करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यामुळे पेणमधील सर्वपक्षीय कार्यकर्ते…
मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधांना विरोध, रात्री रस्त्यात गाठलं अन्… इस्टेट एजंटच्या हत्येने पुणे हादरलं.
पुण्यात एका इस्टेट एजंटची हत्या करण्यात आली आहे. मेहुणीसोबतच्या अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुण्याच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला आहे.मेहुणीच्या अनैतिक संबंधाला विरोध…
दुदैवी! चंद्रपुरमध्ये दुचाकीची समोरासमोर धडक, गावातील दोघांचा मृत्यू.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मोठी दुर्घटना घडली. पहिल्या घटनेत, नागभीड तालुक्यात दुचाकींच्या समोरासमोर झालेल्या धडकेत रमेश दडमल आणि राकेश बदन या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरीकडे, सिंदेवाहीजवळ तेंदुपत्ता तोडण्यासाठी…
आरोग्य सेविका वैशाली विलास तळेले यांना दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्राप्त.
रावेर तालुका अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदा अंतर्गत सातपुडा आदिवासी अतिदुर्ग भागातील उपकेंद्र मांडली येथे कार्यरत वैशाली विलास तळेले यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन दिशा जिल्हास्तरीय उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने…


















