जिल्हा विकास समन्वयक समिती यांच्यामार्फत नियोजन भवन मध्ये पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, केंद्रीय युवा व क्रीडामंत्री रक्षाताई खडसे खासदार, समिताताई वाघ खासदार, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद,CEO मीनल करणवाल व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर व वैद्यकीय अधिकारी डॉ दीपक पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…
दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…