पुण्यात गुंड गजा मारणे टोळीचा धुमाकूळ, केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयातील व्यक्तीस मारहाण.
पुण्यात कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना सातत्याने घडत असतात. नुकतीच पुण्यात एका पोलिसाला मारहाण झाली होती. आता पुण्यात केंद्रीय मंत्र्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या व्यक्तीस मारहाण झाली आहे.पुण्यात पुन्हा एकदा गजा…
कल्याणमध्ये चुलत भावाला भयंकर पद्धतीने संपवलं, आधी गोळी मारली मग डोक्यात आठवेळा चाकू खुपसला.
कल्याणमध्ये बुधवारी मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. या व्यक्तीचा पाठलाग करुन भयंकर पद्धतीने त्याचा शेवट करण्यात आला. कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला पकडलं कल्याणधील काटेनमोली परिसरात बुधवारी रात्री एका व्यक्तीचा खून…
आईशी अनैतिक संबंध ठेवल्याचा राग, अल्पवयीन मुलाने मित्रांसोबत कामगाराला दगडाने ठेचून मारलं,
सांगलीवाडी ते कदमवाडी रस्त्यावर गुरुवारी (दि. 20) दुपारी एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. आईबरोबर कामगाराचे अनैतिक…
पुण्यातील बाणेरमध्ये सापडलेली ‘ती’ बॉडी कोणाची? एक पुरावा पोलिसांनी लावला तपास
झारखंड येथील बांधकाम मजुराचा बाणेर येथे खून झाल्याने पोलिसांनी आरोपी धोनू मोटका टुडूला अटक केली. आरोपीने दारू पिताना झालेल्या वादातून खून केल्याचे कबूल केले. लोणी काळभोर परिसरात अवैध दारू विक्रीवर…
सायनमध्ये घृणास्पद प्रकार, दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार.
मुंबईतील गुन्ह्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या असून सायनमध्येही एक घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. सायन परिसरात अवघ्या सहा आणि आठ वर्षांच्या मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.…
बायकोला बोलल्यामुळे सटकली, घराच्या बाल्कनीमध्ये भावांची झटापट, भयंकर शेवट.
पुण्यात पत्नीला अपशब्द उच्चारल्याने झालेल्या वादामध्ये एक तरुण बाल्कनीतून पडून मृत झाला. मृताचे नाव अमर देशमुख असून, त्याच्या चुलतभावाला नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाची तक्रार मोहपत साहारे…
राज्यमंत्री पंकज भोयर यांची बारावीच्या परीक्षा केंद्रास भेट.
इयत्ता बारावीची परीक्षा सुरु झाली असून राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांना आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतांना शेगाव येथील ज्ञानेश्वर मस्कुजी बुरुंगले कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राला…
दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली, तासाभरात साई संस्थानच्या दोघांना चाकूनं भोसकत संपवलं,
एका तासाच्या आत शिर्डीत साई संस्थांच्या दोन तरुण कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी चाकूने भोसकून निर्घृणपणे संपवल्याची घटना घडली आहे . सोमवारी पहाटे तीन वेगवेगळ्या ठिकाणी साई संस्थांच्या दोन कर्मचाऱ्यांसह एका तरुणाला…
चालकाला आली डुलकी : समृद्धी महामार्गावर दोन चारचाकीचा अपघात !
राज्यातील समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुन्हा एकदा सिन्नर तालुक्यातील मर्हळ शिवारात समृद्धी महामार्गावर चालकाला डुलकी आल्याने महिंद्रा एक्सयूव्ही कारने पुढे चाललेल्या किया कारला धडक दिल्याने दोघे…
भुसावळ शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही मध्यरात्री गोतस्कर कसाई कडुन गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांचे निवेदन.
भुसावळ शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही मध्यरात्री गोतस्कर कसाई कडुन गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांचे निवेदन दिनांक 30/1/25 या रोजी प्रांत कार्यालयावर गोरक्षक व नगरसेवक पिटु ठाकुर यांनी प्रांत…


















