भुसावळ शहरांमध्ये राज्यगोमाता सुरक्षीत नाही मध्यरात्री गोतस्कर कसाई कडुन गाईची चोरी करत हत्या थांबववी प्रांतांना गोभक्तांचे निवेदन दिनांक 30/1/25 या रोजी प्रांत कार्यालयावर गोरक्षक व नगरसेवक पिटु ठाकुर यांनी प्रांत साहेबांना निवेदनाद्वारे शहरातील गोतस्करीचा रात्रीला होणारा प्रकार सांगितला विविध प्रकारचे शस्त्र बाळगत राज्यगोमातेला इंजेक्शन देत बेशुद्ध करत कार मध्ये कोंबुन कत्तल करतात घडलेला प्रकार थांबविण्यासाठी गेले असता हत्यारे शस्त्र दाखवित पळ काढतात.
असा प्रकार देखील घडतो आज राज्य माता सन्मान मिळालेली सर्वांना दुध पाजले आज त्या आईची गोमाता व गोवंशाची हत्या करत सुसाट राक्षस कसाई मांस विक्री करतो आजही तो मोकाटच हि शोकांतिका आहे भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील गोभक्त पांझोक यांच्या घरात प्रवेश करत अलगद गाईला वासरुला कसाई कत्तली साठी घेऊन एकाच रात्री 10 गाई गेलेल्यांची घटना घडली आहे गोतस्कर कसाई याला कोणाची साथ आहे याचा शोध घेत कसाई सोबत मदत करणारे वर कठोर शासन व्हावे हि निवेदन देत समस्त गोभक्तांनी मागणी केलेली आहे गोभक्त नगरसेवक पिंटुभाऊ ठाकुर सोनु अग्रवाल राजु इंगळे रोहित महाले बल्लु धायडे तेजस रणधींर साहिल पाटील लोकेश चौधरी पियुष भोई पुर्वेश कोळी नैतीक कोळी पियुष कोळी रुपेश भोई दुर्गेश पाटील










